नांदेड महत्वाच्या बातम्या माता रमाई जन्मोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न February 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-दि. 7 फेब्रुवारी रोजी माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जन्मोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे अशी माहिती आयोजक मंगेश…
महत्वाच्या बातम्या राजकारण मुंबई उच्च न्यायालयात निवडणुका रद्द करण्यासाठी याचिका दाखल; ऍड.प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू February 9, 2025 Kanthak Suryatal नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा रद्द कराव्यात अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर एक नवीन प्रकरण सुरू झाले आहे. परवा खा.राहुल गांधी, खा.सुप्रिया सुळे आणि माजी खा.संजय राऊत…
नांदेड महत्वाच्या बातम्या सिडको मोंढा येथील रस्ता दुरुस्तीची मागणी February 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सिडको मोंढा भागातील रस्ता हा तुटलेल्या अवस्थेत आहे. तेथे होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका दिव्यांग पोलीस उपनिरिक्षकाने नांदेड दक्षीणचे आमदार यांना पत्र देवून दुरूस्तीची मागणी केली आहे. या पत्रासोबत त्या भागात…
नांदेड महत्वाच्या बातम्या वाघाळा येथील आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर February 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- जिल्हयातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी कळविले आहे.यासंदर्भात प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती…
नांदेड महत्वाच्या बातम्या गोदावरी नदी काठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू;महसूल खात्याची धडक कारवाई February 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- गोदावरी काठावर बिहारी मजुराच्या मदतीने अनेक वाळू तस्करांनी, नदी काठावरील शेतकऱ्यांनी अवैधरित्या आपली शेतजमीन वाळूचा अनधिकृत साठा साठवण्यासाठी तसेच बिहारीला वास्तव्य करण्यासाठी भाड्याने जमीन देऊन वाळू तस्करांना मदत…
नांदेड महत्वाच्या बातम्या शासनाच्या योजना आपल्या संपर्कातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा : न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी February 8, 2025 Kanthak Suryatal *किनवट येथील शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* किनवट (प्रतिनिधि)- आज किनवट येथे आपल्याला ज्या काही योजना माहिती झालेल्या आहेत. त्या योजनांचा तुम्ही स्वतः लाभ घ्या. सोबतच या…
नांदेड महत्वाच्या बातम्या चार आमदार मिळून अशोक घोरबांडला वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून देत आहेत काय?- प्रा.राजू सोनसळे February 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सध्याचे दक्षीणचे आमदार ईतर आमदारांसोबत मिळून अशोक घोरबांडने त्यांना आरोपी होण्यापासून वाचवल्याची परतफेड त्यांची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करून देवून करणार आहे काय? असा प्रश्न रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.राजू…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या उमरी पोलीसांची वाळू माफियांविरुध्द जबरदस्त कार्यवाही February 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीसांनी वाळू माफीयांविरुध्द जबरदस्त कार्यवाही करत 12 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि काही मुद्देमाल अर्थात तराफे तेथेच जाळून टाकले. धर्माबादचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत संपत्ते यांच्या मार्गदर्शनात…
नांदेड महत्वाच्या बातम्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान वाटप February 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड-त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त नांदेड मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा परिसरात नांदेड येथील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रमेश दादा सोनाळे यांचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या संत सेवालाल महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम -दासराव हंबर्डे February 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड -जय भारत माता सेवा समिती, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने प.पू. सद्गुरू हवा मल्लीनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संत सेवालाल महाराज आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त…