महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यात २७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या May 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील 27 अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्याच्या आदेश गृह मंत्रालयातील सचिव वेंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या आरती सिंह यांना पोलीस सह आयुक्त गुप्तवार्ता…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड तहसीलचा मराठवाड्यात पहिला क्रमांक ;100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत लक्षणीय कामगिरी May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- शासनाच्या 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत नांदेड तहसील कार्यालयाने सर्वांगीण उत्कृष्ठ कामगिरी करत मराठवाडा विभागात अव्वल स्थान मिळवले आहे. तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक, डिजिटल व…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दिड महिन्यातच नांदेड आणि संभाजीनगरसाठी दोन ‘सीट्रिपलआयटी’ना मंजूरी May 16, 2025 Kanthak Suryatal मुंबई,- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांच्याच पुढाकारामुळे बीड जिल्ह्यानंतर आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गोदमगाव येथील पुतळ्याचे इंजि. आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते उद्या अनावरण. May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड : नायगाव तालुक्यातील गोदमगाव येथे उभारण्यात आलेल्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा इंजि. आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या 18 मे रोजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या दमदार स्थानिक गुन्हे शाखेच्या उपस्थितीत सुध्दा अवैध धंदे सुरूच May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे सुरूच आहेत. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखा असते. त्यात मोठ-मोठे दिग्गज कार्यरत असतांना सुध्दा अवैध धंदे कसे सुरू आहेत हा प्रश्न विचारला तर कोणाला राग…
क्राईम महत्वाच्या बातम्या रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिन शेतकऱ्यांच्या मोटार चोरल्या; काही ठिकाणी पिक चोरले; ऍल्युमिनियम वायर चोरी May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरट्यांनी लांबवल्या आहेत. तसेच होटाळा ता.नायगाव येथे शेताच्या आ खाड्यातील सोयाबिन, हरभरा, ज्वारी, मुग असे पिक चोरट्यांनी चोरून नेले आहे. लोहा तालुक्यातील…
क्राईम महत्वाच्या बातम्या किनवट तालुक्यातील धामनदरी गावात 5 लाख 80 हजारांची चोरी May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धामनदरी ता.किनवट येथे एका कुटूंबाचे लग्नात जाणे त्यांना महागात पडले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी 5 लाख 79 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. जगदीश भास्कर जाधव रा.धामनदरी ता.किनवट यांनी…
क्राईम महत्वाच्या बातम्या शहरातील बसस्थानक उड्डानपुलाखाली देवाच्या मुर्तीसह ऐवज चोरला May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील बसस्थानकाच्या ब्रिजखाली असलेले एक घरफोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे, देवाची पितळी मुर्ती आणि पितळी भांडे असा 1 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिलाबाई अशोक गोरे यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहरातील वजिराबाद आणि शिवाजीनगर पोलीसा ठाण्याच्या प्रांगणात उभ्या असलेल्या बेवारस वाहनांची ओळख पटविण्यासाठी जनतेला आवाहन May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात अनेक दिवसांपासून बेवारस असलेल्या 168 आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील 25 दुचाकी वाहनांची ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी आवाहन केले आहे. पोलीसंानी जनतेला केलेल्या आवाहनाप्रमाणे नांदेड शहरातील वजिराबाद…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण राष्ट्रपतींचे सर्वोच्च न्यायालयाला दिलेले संदर्भीय पत्र म्हणजे संविधानातील आर्टिकल 142 वर हल्ला May 16, 2025 Kanthak Suryatal सेवानिवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या शेवटच्या दिवशी भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केले पत्र नुतन सरन्यायाधीश न्यायमुर्ती भूषण गवई यांनी आपल्या सेवेच्या पहिल्याच दिवशी वाचले. त्यात राष्ट्रपतींनी पाठविलेल्या…