Category: महत्वाच्या बातम्या

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक 

नांदेड :- जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये आरोग्य…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदी लिखाणात बिंदी गायब

प्रत्येक भाषा ही श्रीमंत असते. त्या श्रीमंतीला ओळखावी लागते आणि ती ओळख तुम्ही शब्दांचा वापर करतांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या अर्धविराम, पुर्णविराम, अनुस्वार, वेलांटी, ऊकार, यावर त्या भाषेची श्रीमंती जास्त उठून…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेनापुर केंद्र लोणी (बु) शाळेचे एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रा. शाळा चेनापुर अव्वल , यंदाही मुलींनीच मारली बाजी.. अर्धापूर -तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेनापुर केंद्र लोणी (बु) च्या विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्नाच्या जोरावर घवघवीत यश…

अत्यंत प्रशंसनिय पोलीस अंमलदाराची वजिराबाद पोलीस ठाण्यात नियुक्ती

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागात कसुरी अहवाल पाठविल्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याची अथवा अंमलदाराची बदली कार्यकारी शाखा सोडून करण्यात येत असते असा अलिखीत नियम आहे. परंतू नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी कसुरी अहवालानंतर पोलीस अंमलदाराची बदली…

नांदेड जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी नांदेड- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार 2 व 3 एप्रिल 2025 हे दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक…

10 वर्षानंतर शासनाला जाग आली; 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा होणार

नांदेड(प्रतिनिधी)- एप्रिल महिन्याचा 28 वा दिवस हा सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज 1 एप्रिल रोजी जारी केला आहे. यावर…

हायवा गाडीने पोलीस पुत्राला चिरडले

नांदेड(प्रतिनिधी)-31 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता गिट्टीने भरलेल्या एका हायवा गाडीने दुचाकीवर स्वार एका पोलीस पुत्राचा जिव घेतला आहे. प्रत्यक्ष दर्शी सांगतात ती हायवा गाडी अत्यंत गतीवान वेगाने धावत होती…

भारताच्या नॉर्थ इस्ट भागात व्यवसायाची संधी याचे ज्ञान बांग्लादेशचे प्रमुख युनूस मोहम्मद चिनला देतात; किती घातक प्रकार आहे हा

भारताच्या अंतर्गत प्रश्नांबाबत बांगादेशचे प्रमुख युनुस मोहम्मद यांनी चिनमध्ये उभे राहून केलेल्या वक्तव्य भारत सरकारने अद्याप गांभीर्याने घेतले नाही. खरे तर वक्तव्य येताच ते घ्यायला हवे होते. भारतामध्ये सेवन सिस्टर्स…

महापालिकेत उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर पाणी पुरवठा विभागाचा आयुक्तांनी घेतला आढावा

नांदेड :- येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर नांदेड शहरास होणारा पाणी पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोणातुन दिनांक ०१.०४.२०२५ रोजी महापालिकेत *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांनी पाणी पुरवठा विभागाचा आढावा घेतला.…

ऑटो व टेम्पो ट्रॅव्हल ची धडक ;  17 जण जखमी कारेगाव फाटा येथील घटना

देगलूर-मुख्य रस्त्यावरील खड्डा चुकविताना ऑटो चालकाने समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल ला जोराची धडक दिली . या धडकेत 17 जण जखमी झाले असून तीन गंभीर रुग्णांना नांदेडला नांदेडला पाठवण्यात आले आहे.…

error: Content is protected !!