महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोक्सो कायद्याअंतर्गत वसमत न्यायालयात 20 वर्ष सक्तमजुरीची जबर शिक्षा March 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ऊस तोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आणि तिच्यासोबत अत्याचार करणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या मुलाला वसमत जिल्हा न्यायालयाने 20 वर्ष सक्तमजुरी अशी कठोर शिक्षा ठोठावली आहे. दि.11 मार्च 2022 रोजी हट्टा…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण म्यानमार आणि बॅंकॉकच्या भुकंपाकडून लवकरच शिकावे नाही तर भविष्यात हिमालय पर्वत भुकंपाचा केंद्र बिंदू आहे March 30, 2025 Kanthak Suryatal काल-परवाच म्यानमार आणि बॅंकॉक येथे झालेल्या भुकंपाने त्या देशांनच नव्हे तर जगाला हादरुन टाकले आहे. आतापर्यंत एक हजार लोक मरण पावले आहेत. अनेक जण इमारतींखाली फसले आहेत, जीवंत आहेत. पण…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ.संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड पोहचल्या विट भट्टीच्या पाला वर March 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी वीट भट्टी वर काम करणारे वंचित गरोदर माता व बालकाचे लसीकरण करणे, राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग आरोग्य विषयक समुपदेशन करणे, वैयक्तिक स्वछता, आरोग्य तपासणी…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण कुणाल कामराला अटकपूर्व जामीन March 29, 2025 Kanthak Suryatal कुणाल कामरा या कॉमेडियनने विडंबन काव्य केल्यानंतर त्या ठिकाणी हल्ला झाला ज्याठिकाणी कार्यक्रम झाला होता. त्यानंतर बरेच शिवसेना नेते त्याच्याबद्दल बोलत होते. काहींनी टायरमध्ये टाकून प्रसाद देण्याचे शब्द सुद्धा सांगितले.…
नांदेड महत्वाच्या बातम्या उन्ह्याच्या कडाक्याने शाळांच्या वेळेत बदल March 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- वाढत्या उन्हामुळे शाळांना दुपारी 12 वाजेच्या अगोदर संपविण्याचा निर्धार करत पुणे येथे शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी आणि शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संपत सुर्यवंशी यांनी सर्व…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मुदखेड तालुक्यात सापडलेल्या मुर्तीची तपासणी अद्याप शासन स्तरावर करण्यात आली नाही March 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा येथे सापडलेली मुर्ती यासंदर्भाने आता वृत्त लिहीपर्यंत तरी शासकीय स्तरावरून काही सांगण्यात आलेले नाही. पण ही मुर्ती सोन्याची आहे, असे सांगितले जात आहे. या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य शासन आपल्याविरूद्ध आलेल्या बातम्यांची दैनंदिन तपासणी करणार March 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- विविध प्रसारमाध्यमांमध्ये राज्य शासनाबद्दल प्रसिद्ध होणाऱ्या, वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या, प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांबाबत वस्तुदर्शक माहिती सादर करावी असे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाने जारी करून पत्रकारांसमोर नवीन प्रश्न उपस्थित केला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या मुखेड एसबीआय बॅंकेत चोरी March 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेतून एका शेतकऱ्याचे 50 हजार रूपये कोणीतरी चोरट्यांनी चोरले आहेत. नारायण रूपला पवार रा. काळूतांडा ता. मुखेड हे 28 मार्च रोजी 12.28…
क्राईम महत्वाच्या बातम्या चालत्या ट्रकमधून 5 लाखांची सुपारी चोरली March 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- एका चालत्या ट्रकच्या पाठीमागून चढून अज्ञात चोरट्यांनी त्यातून 9 क्विंटल 10 किलो सुपारी, 5 लाख रूपयांची चोरून नेल्याची घटना घडली आहे. मोहम्मद रफिक मोहम्मद इलियास मुसा यांनी दिलेल्या…
क्राईम महत्वाच्या बातम्या बार फोडून विदेशी दारू चोरली March 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- मनाठा भागात असलेले चैतन्य बार फोडून चोरट्यांनी त्यातील विदेशी दारू आणि कॅमेऱ्याचा व्हीडीआर असा 94 हजार 680 रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सुरेंद्र हनुमानप्रसाद जैस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…