Category: महत्वाच्या बातम्या

जिल्हा प्रशासनाच्यावतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

नांदेड :- “AI हे सध्याच्या काळात प्रशासन, आरोग्य, शिक्षण, महसूल, नागरी सेवा आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरत आहे. कर्मचाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापराबाबत माहिती करून त्यांचा शासकीय कामकाजात प्रभावीपणे…

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा

सर्व विभागांनी कालमर्यादेत कार्यवाही पूर्ण करावी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले 100 दिवसांच्या आराखड्यानुसार नांदेड जिल्हा अव्वल राहील यादृष्टीने कामे पूर्ण करावेत नांदेड- राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या…

प्रविण पडलवार यांची उपकोषागार अधिकारी पदावर पदोन्नती

नांदेड- जिल्हातील जिल्हा कोषागार, कार्यालय नांदेड येथील कर्मचारी प्रविण पडलवार यांची याच कार्यालयात उप कोषागार अधिकारी या पदावर पदोन्नती झाली आहे.नांदेड कोषागार कार्यालया मध्ये श्री पडलवार हे सहकार्याची भावना ठेवून…

बनावट मृत्यूपत्राच्या आधारावर संपत्तीचा फेरफार करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-उपअधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयात बनावटपणे तयार झालेल्या एका गुन्ह्यानंतर अनेकांनी भुमि अभिलेख कार्यालयात चिरीमिरीशिवाय आणि दलालीशिवाय काम होत नाही अशा आशयाच्या तक्रारी सुध्दा केलेल्या आहेत. दि.5 एप्रिल रोजी पोलीस ठाणे…

60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन तोडली

नांदेड(प्रतिनिधी)-59 वर्षाच्या पायी चालणाऱ्या महिलेल्या गळ्यातील 1 लाख 33 हजार 342 रुपयांची सोन्याची चैन दोन अनोळखी चोरट्यांनी तोडून पळाले आहेत. सरोजीनी भुमन्ना जज्जरवार या गृहणी 8 एप्रिल रोजी सकाळी 6.20…

लिंबगाव पोलीसांनी बेकायदा वाळूची एक हायवा आणि एक टिपर अशा दोन गाड्या पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी 8 मार्चच्या पहाटे 4.15 वाजेच्यासुमारास वाघी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे एक टिपर आणि एक हायवा अशा दोन गाड्या वाळूसह पकडल्या आहेत. या प्रकरणातील एकूण जप्त मुद्देमाल 18…

वफ्फ विधेयकात आता सर्वोच्च न्यायालयाची परिक्षा; 600 कोटींचा झिंगा समुद्रात प्रवास करतोय ;फार्माच कंपन्या धोक्यात

वफ्फ सुधारणा कायदा लागू झाल्याची अधिसुचना काढून केंद्र शासन आनंदी आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाची आता परिक्षा आली आहे. यानंतर सुरू झालेला टेरिफ वॉर आता भयंकर परिस्थितीत आलेला आहे. भारतातून निर्यात…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सामाजिक समता सप्ताहाचे’ विद्यापीठात उद्घाटन

नांदेड-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटने द्वारे देशाला स्वतंत्र, समता व बंधुता या तत्त्वांच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ४६ मध्ये समाजातील…

डाकघर अधिक्षक कार्यालयात 25 एप्रिल रोजी विमा सल्लागार पदाच्या मुलाखती

नांदेड – डाक विभागाकडून डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (आरपीएलआय) योजने अंतर्गत “डायरेक्ट एजंट” (विमा सल्लागार) च्या भर्तीसाठी मुलाखती घेण्यात येत आहेत. यासाठी अर्ज अधिक्षक डाकघर…

अंगणवाडी सेविका, मदतनीस या रिक्त पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड – एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी, नांदेड या प्रकल्पाअंतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची मानधनी पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत…

error: Content is protected !!