Category: महत्वाच्या बातम्या

एस.टी. चालकास मारहाण करणाऱ्या तिन जणांना शिक्षा

कंधार(प्रतिनिधी)-सन 2019 मध्ये एका बस चालकाला मारहाण करणाऱ्या तीन जणांना कंधार येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी तीन महिने कैद आणि प्रत्येकास 4 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली…

नांदेड जिल्हा हिवताप, हत्तीरोग संघर्ष समितीचे ना.प्रकाश आबिटकर आरोग्य मंत्री यांना जिल्हा परिषद हस्तांरण रद्द करणे बाबत निवेदन

नांदेड :-” सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.प्रकाश आबिटकर साहेब यांना भेटून नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग संघर्ष समितीचे पदाधिकारी तथा संघर्ष योद्धे दि. 08/04/2025 रोजी निवेदन दिले राज्य…

बसस्थानकात सुरक्षा रक्षकांनी प्रवाशाला दिला चोप

नांदेड(प्रतिनिधी)-बसस्थानकावर एका प्रवासाचे पॉकिट पॉकिटमारांनी मारल्यानंतर ते पॉकिट बसस्थानकांवरील सुरक्षा रक्षकांनी घेतले. परंतू मालकाला परत दिले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा वाद झाला आणि त्या पॉकिट मालकालाच सुरक्षा रक्षकांनी चोप…

पत्रकार संघांच्या पदाधिकारी नियुक्त्या कधी करता अध्यक्ष संतोषजी पांडागळे साहेब

नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकार संघाचे अध्यक्ष कसे नियुक्त झाले यापेक्षा ते नियुक्त झाले हे खरे आहे. परंतू त्यांच्या निवडीनंतर चौथा महिना सुरू झाला आहे. तरी पण अद्याप जिल्ह्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली नाही.…

फर्निचर दुकानाला आग ;लाखोंचे नुकसान; जिवीत हानी नाही

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी परिसरात आज सकाळी एका फर्निचर गोदामाला आग लागली. त्यात अडकलेल्या 6 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. लाखो रुपयांचे नुकसान या आगीमुळे घडल्याचे सांगितले जात आहे. आज सकाळी माळटेकडी…

पेट्रोल डिझेल दरामध्ये वाढ झाल्यानंतर आता ठरवा डॉ.मनमोहनसिंघ यांचे सरकार चांगले होते की, नरेंद्र मोदी यांचे सरकार चांगले आहे

शनिवार हा दिवस केंद्र सरकारने वफ्फ बोर्ड बिल दोन्ही सभागृहात पास झाल्याचा जल्लोष साजरा करत असतांना दोन दिवस सुट्टया आणि त्यानंतर आलेला सोमवार हा काळा दिवस ठरला. अमेरिकेने भारतावर 26…

आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल नांदेड जिल्हा आरोग्य विभागास चार पुरस्काराने सन्मानित

नांदेड – 7 एप्रिल ” जागतिक आरोग्य दिन ” निमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य मध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आज…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट जयंती मंडळांना बक्षीस – इंजि.प्रवीण खंदारे

शैक्षणिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्याचे आवाहन नांदेड – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दि. 14 एप्रिल रोजी असून या जयंतीचे औचित्य साधून शहर आणि…

उस्माननगरचे नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक

नांदेड,(प्रतिनिधी)-प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत सेवा दिल्याबरोबर उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांना बदलीवर सोडण्यात आले आहे. आता उस्माननगरचे नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक झाले आहेत. उस्माननगरचे सहाय्यक पोलीस…

मुलाच्या त्रासाला कंटाळून आईनेच मुलाचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या मुलाकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून 60 वर्षीय आईनेच त्या मुलाचा खून केल्याची घटना दि. 5 एप्रिल रोजी रात्री धावरी खु. ता. भोकर येथे घडली आहे. मारेकरी आई सध्या पोलिसांच्या…

error: Content is protected !!