Category: महत्वाच्या बातम्या

” राष्ट्रीय डेंग्यू दिवस ” १६ मे       

केंद्र शासनाने दर वर्षीप्रमाणे ” राष्ट्रीय डेंग्यू दिन ” 16 मे 2025 रोजी राज्यात सर्वत्र साजरा करण्याविषयी आदेशीत केले आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्वाना डेंग्यू विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण…

अर्धापूर-शनि पार्डी रस्त्यावर जबरी चोरी; बारडमध्ये बिअर बार फोडले; कौठा बसस्थानकात महिलेचे दागिने चोरले

नांदेड (प्रतिनिधी)- अर्धापूर शनि पार्डी जाणाऱ्या रस्त्यावर एका 25 वर्षीय शेतकऱ्याला अडवून चार जणांनी त्याच्या खिशातील 50 हजार रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे. मौ. बारड येथे एक बिअर बार…

शहरातील इतवारा आणि वजिराबाद वाहतूक शाखेने ऑटोचालकांवर आकारला 6 लाख 42 हजार 250 रूपये दंड

नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार 13 मे रोजी राबविलेल्या एका वाहतूक सुधारणा मोहिमेत 616 प्रकरणांमध्ये 4 लाख 42 हजार 250 दंड आकारला आहे. शहरातील दोन्ही वाहतूक शाखा, दंगल नियंत्रक…

राज्यात आठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नांदेड,(प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील आठ भारतीय पोलीस सेवेतील अधिकार्‍यांच्या बदल्या करून त्यांना नवीन पदस्थापना दिल्या आहेत. त्यातील आरतीसिंह यांच्या नवीन नियुक्तीचे आदेश जारी होणे शिल्लक राहिले आहे. राज्य…

डॉ. कमलकिशोर तावडे यांना कॅलिफोर्निया विद्यापीठाची मानद डॉक्टरेट

नांदेड(प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते तथा पैनगंगा मल्टीस्टेट बॅंकेचे अध्यक्ष कमलकिशोर तावडे यांना पी.एच डी प्रदान.सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण व प्रशंसनीय कार्य केल्या बद्दल अमेरिकेतील कोलंबिया ( कॅलिफोर्निया) विद्यापीठाची मानद डॉक्टरेट…

नविन मुख्य न्यायमूर्तीची शपथ घेण्यापूर्वीच न्या. भूषण गवई यांनी अनेकांना आणला हिवताप

नांदेड,(प्रतिनिधी)-भारताचे सरन्यायाधीश होण्यापूर्वीच न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मी सेवानिवृत्तीनंतर कोणतेही पद स्वीकारणार नाही आणि संविधानापेक्षा या भारतात दुसरे कोणी उच्च नाही असे सांगितले आहे. त्यामुळे अनेकांच्या मनसुब्यावकर पाणी पसरले आहे.…

छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जन्मोत्सव याकरिता शंभुप्रेमी दिल्लीकडे रवाना….

नांदेड :- विश्वातील सर्वोत्तम राजपुत्र युवराज छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती देशाची राजधानी दिल्ली येथे छावा नाराठा संघटना व अखिल भारतीय छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती आणि सांस्कृतिक…

अत्यंत कमी वेळेत न विसरता येण्यासारखे निर्णय घेणारे भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना अत्यंत साध्या पद्धतीने झाले सेवानिवृत्त

अत्यंत कमी वेळेत भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आज आपला कार्यक्रम पूर्ण केला. सर्वोच्च न्यायालयातील त्यांचा शेवटचा दिवस अत्यंत साध्या पणात त्यांना निरोप दिला जात आहे. उद्यापासून सरन्यायाधीशपदी भूषण गवई…

नांदेड ग्रामीण पोलिसांनी वाळूची गाडी पकडून 30 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी 12 मे च्या रात्री गस्त करत असताना 30 लाख रूपये किंमतीचा टिप्पर पकडून त्यात असलेली 25 हजार रूपये किंमतीची चोरटी वाळू सुद्धा जप्त केली आहे.…

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभुमीवर तिरंगा यात्रेचे नवीन मार्केटींग

ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलेच नाही, तरी पण भारतीय जनता पार्टीने त्याचे लाजीरवाने राकारण सुरू केले असून आजपासून ते 23 मेपर्यंत दहा दिवस तिरंगा यात्रा होणार आहे. या तिरंगा यात्रेला यशस्वी…

error: Content is protected !!