नांदेड महत्वाच्या बातम्या दमदार स्थानिक गुन्हे शाखेच्या उपस्थितीत सुध्दा अवैध धंदे सुरूच May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे सुरूच आहेत. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखा असते. त्यात मोठ-मोठे दिग्गज कार्यरत असतांना सुध्दा अवैध धंदे कसे सुरू आहेत हा प्रश्न विचारला तर कोणाला राग…
क्राईम महत्वाच्या बातम्या रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिन शेतकऱ्यांच्या मोटार चोरल्या; काही ठिकाणी पिक चोरले; ऍल्युमिनियम वायर चोरी May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरट्यांनी लांबवल्या आहेत. तसेच होटाळा ता.नायगाव येथे शेताच्या आ खाड्यातील सोयाबिन, हरभरा, ज्वारी, मुग असे पिक चोरट्यांनी चोरून नेले आहे. लोहा तालुक्यातील…
क्राईम महत्वाच्या बातम्या किनवट तालुक्यातील धामनदरी गावात 5 लाख 80 हजारांची चोरी May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धामनदरी ता.किनवट येथे एका कुटूंबाचे लग्नात जाणे त्यांना महागात पडले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी 5 लाख 79 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. जगदीश भास्कर जाधव रा.धामनदरी ता.किनवट यांनी…
क्राईम महत्वाच्या बातम्या शहरातील बसस्थानक उड्डानपुलाखाली देवाच्या मुर्तीसह ऐवज चोरला May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील बसस्थानकाच्या ब्रिजखाली असलेले एक घरफोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे, देवाची पितळी मुर्ती आणि पितळी भांडे असा 1 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिलाबाई अशोक गोरे यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहरातील वजिराबाद आणि शिवाजीनगर पोलीसा ठाण्याच्या प्रांगणात उभ्या असलेल्या बेवारस वाहनांची ओळख पटविण्यासाठी जनतेला आवाहन May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात अनेक दिवसांपासून बेवारस असलेल्या 168 आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील 25 दुचाकी वाहनांची ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी आवाहन केले आहे. पोलीसंानी जनतेला केलेल्या आवाहनाप्रमाणे नांदेड शहरातील वजिराबाद…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण राष्ट्रपतींचे सर्वोच्च न्यायालयाला दिलेले संदर्भीय पत्र म्हणजे संविधानातील आर्टिकल 142 वर हल्ला May 16, 2025 Kanthak Suryatal सेवानिवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या शेवटच्या दिवशी भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केले पत्र नुतन सरन्यायाधीश न्यायमुर्ती भूषण गवई यांनी आपल्या सेवेच्या पहिल्याच दिवशी वाचले. त्यात राष्ट्रपतींनी पाठविलेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या डेंग्युताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावी काळजी- डॉ राजेश्वर माचेवार यांचे आवाहन May 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- डेंगी ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण वफ्फ कायद्याची सुनावणी आता 20 मे रोजी ; सर्वोच्च न्यायालयाने छत्तीसगड सरकारला नोटीस दिली May 15, 2025 Kanthak Suryatal आज सर्वोच्च न्यायालयात होणारी वफ्फ कायद्याची सुनावणी महाअभिवक्ता यांच्या अत्यंत विनंत्यांमुळे 20 मे रोजीपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. न्यायामुर्ती बी.आर.गवई म्हणाले की, 2 तासात सुनवणी करा आणि लगेच मी अंतरिम…
नांदेड महत्वाच्या बातम्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची आत्महत्या ; कॉलेज प्रशासानावर आरोप May 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वैद्यकीय महाविद्यालयातील एका 22 वर्षीय विद्यार्थ्याने हस्सापूर पुलावरून उड्डी मारून आत्महत्या केली आहे. आज त्याचा मृतदेह सापडला आहे. विद्यार्थ्याच्या कुटूंबियांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाविरुध्द तक्रार केली आहे. पुनित विनोद वाटकर (22)…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण ना. विजय शाहला सोफिया कुरेशी यांना अतिरेक्यांची बहिण म्हणणे महागात पडले; उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल May 15, 2025 Kanthak Suryatal मध्यप्रदेश सरकारमध्ये अर्थात भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले विजय शाह यांच्याविरुध्द मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अतुल श्रीधरण आणि न्यायमुर्ती अनुराधा शुक्ला यांनी 4 तासात गुन्हा दाखल करायला लावला. उच्च…