Category: महत्वाच्या बातम्या

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

नांदेड:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 17 मे 2025 रोजी दुपारी 13 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 17,18, 20 व 21 मे 2025 या चार दिवसासाठी येलो अलर्ट जारी केलेला…

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

नांदेड- जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार 19 मे 2025 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसुल प्रबोधनी (प्रशिक्षण केंद्र) एसबीआय एटीएमच्या मागे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे आयोजित…

 महाराष्ट्र प्रदेश खांडल विप्र संगठन चुनाव के लिए अंतरिम मतदाता सूची अभी तक प्रकाशित नहीं हुई 

नांदेड (प्रतिनिधि)-अखिल भारतीय खाण्डल विप्र महाराष्ट्र प्रदेश संगठन के चुनाव पूरी तरह से अवैध हैं। लेकिन चुनाव तो शुरू हो गया था। मतदाताओं की अनंतिम सूची 15 मई को घोषित…

बसस्थानकात महिलेचे 75 हजारांचे गंठण चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-बसस्थानक आपल्या पुर्वीच्या जागेवर आल्यानंतर सुध्दा चोरट्यांचा प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणे सुरूच आहे. 16 मे रोजी एका महिलेचे 75 हजार रुपयांचे गंठण चोरट्यांनी लांबले आहे. काठेवाडी ता.देगलूर येथील अंतेश्र्वर केरबा…

शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यासह 12 जणांविरुध्द 4 कोटीच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-शासन निर्णयाचे उल्लंघन करून आपल्या पदाचा दुरूपयोग करून शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील तीन जणांनी आणि इतर सात जणांनी संगणमत करून शासनाची 4 कोटी 4 लाख 5 हजार 896 रुपयांची फसवणूक…

नेत्यांचे डोके फिरले आहे काय?

भारतातील नेत्यांचे डोके फिरले आहे काय असे म्हणण्याची वेळ आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत आता समाजवादी पार्टीच्या नेत्याने सुध्दा लेफ्टनंट व्योमिकासिंह यांच्याबद्दल बोलून नवीन वाद आणलाच. त्यानंतर मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री…

राज्यात २७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नांदेड,(प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील 27 अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्याच्या आदेश गृह मंत्रालयातील सचिव वेंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या आरती सिंह यांना पोलीस सह आयुक्त गुप्तवार्ता…

नांदेड तहसीलचा मराठवाड्यात पहिला क्रमांक ;100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत लक्षणीय कामगिरी

नांदेड :- शासनाच्या 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत नांदेड तहसील कार्यालयाने सर्वांगीण उत्कृष्ठ कामगिरी करत मराठवाडा विभागात अव्वल स्थान मिळवले आहे. तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक, डिजिटल व…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दिड महिन्यातच नांदेड आणि संभाजीनगरसाठी दोन ‘सीट्रिपलआयटी’ना मंजूरी

मुंबई,- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांच्याच पुढाकारामुळे बीड जिल्ह्यानंतर आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गोदमगाव येथील पुतळ्याचे इंजि. आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते उद्या अनावरण.

नांदेड : नायगाव तालुक्यातील गोदमगाव येथे उभारण्यात आलेल्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा इंजि. आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या 18 मे रोजी…

error: Content is protected !!