Category: महत्वाच्या बातम्या

नाल्याला आलेल्या पुरात आईसह चिमुकली आणि पुतणीचाही अंत; वरवट येथील घटना

हदगाव (प्रतिनिधी)-तालुक्यातील वरवट गावाजवळ असलेल्या नाल्याला अचानक आलेल्या पुरात पुतणी व मुलीसह एक महिला शेतातून गावाकडे जात असतांना तिघीही जणी वाहून गेल्या. या तिघींचेही मृतदेह घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सापडले.…

भाग्यनगर पोलीसांनी 18 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 26 दुचाकी जप्त केल्या

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी एका गुन्ह्याचा तपास करतांना पाच चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 18 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 26 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. दि.16 एप्रिल 2025 रोजी सुनिल शेळके यांची दुचाकी…

राज्यभरात 1546 पोलीस अधिकाऱ्यांना बदल्या

नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातील आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक सुखविंदरसिंह यांनी राज्यभरातील 1546 पोलीस अधिकाऱ्यांना बदल्या दिल्या आहेत. त्यात पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, राखीव पोलीस निरिक्षक आणि…

न्यायदालनात पोलीस आणि वकीलांना उठबशा मारायला लावणारे न्यायाधीश बडतर्फ

न्याय दालनात पोलीसांना आणि वकीलांना कानपकडून उठबशा मारायला लावणाऱ्या न्यायाधीशाच्या बडतर्फीवर मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती सुरेशकुमार कैत आणि न्यायमुर्ती विवेक जैन यांनी शिक्का मोर्तब केलेला आहे. कॅश ऍक्ट होम…

मॅच फिक्सींग इन “अंडर फोर्टीन’

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेेच्या पथकाने 20 मे रोजी केलेल्या वाळू घाट कार्यवाहीच्या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. रेती माफीयांनी पथकाला दिलेली रक्कम आकडेवारीनुसार विश्र्वसनिय सुत्रांनी सांगितली आहे. या कार्यवाहीच्या माध्यमातून…

एएनआय भिती दाखवून युट्युबर्सकडून लाखो रुपये उकळत आहे

रोजच्या घटनांवर माहिती देणाऱ्या युट्युबर्सनी एखादा काही सेकंदाचा व्हिडीओ वापरला तरी एएनआय ही संस्था तो व्हिडीओ आमचा आहे असे म्हणून त्यांच्या चॅनेलला स्ट्राईक करत आहे. हा अधिकार युट्युबने त्यांना दिलेला…

हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

नांदेड- हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते…

बियाण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू 

नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था करता येतील अर्ज नांदेड :- खरीप हंगाम सन 2025 मध्ये शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषिक्षेत्रात काम करणाऱ्या…

जुनी कॅसेट वाजवून अमित शाह यांनी नांदेडच्या सभेला संबोधीत केले

नांदेड(प्रतिनिधी)-जुनी कॅसेट वाजवून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड येथे झालेल्या सभेला संबोधीत केले. जुनी कॅसेट म्हणजे धर्म पुछ कर मारा. उध्दव सेनेवर ठिका करत मराठी भाषेला शास्त्रीय भाषेचा दर्जा…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नांदेड विमानतळावर आगमन

नांदेड- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आज दुपारी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही आगमन झाले.…

error: Content is protected !!