Category: महत्वाच्या बातम्या

१२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर

महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गड-किल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा…

जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी विद्यापीठाने स्वतःला अद्यावत ठेवावे- खासदार अशोकराव चव्हाण यांचे प्रतिपादन 

नांदेड –दिवसेंदिवस शिक्षणामध्ये आमुलाग्रह बदल घडत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) मुळे शिक्षणक्षेत्रात मोठा बदल घडत आहे. जगभरात जे अभ्यासक्रम सुरू आहेत, तेच अभ्यासक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांमध्ये देण्यात यावेत.…

देशाचा समृध्दीसाठी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढवावी–राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

नांदेड:- जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व समृध्दीसाठी विद्यापीठं, शाळांनी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर द्यावा, अशी सूचना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली.…

धनुष्यबाण कोणाचा? – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशाचे राजकीय भविष्य अवलंबून  

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वाची घडामोड घडली. या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर द्यावा, अशी सुप्रीम कोर्टाची स्पष्ट भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाने “आम्हाला हे…

नांदेड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आजी- माजी आमदार, खासदार व सर्व नेत्यांना;शिख समाजाच्यावतीने कळकळीचे निवेदन

नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण शिख समाजाच्यावतीने आपण सर्व पक्षीय आजी-माजी आमदार, खासदार व प्रतिष्ठित नेतेमंडळी यांना नम्र आणि कळकळीची विनंती करतो, की 2015 पासून महाराष्ट्र गुरुद्वारा बोर्डच्या कलम 11 मध्ये संशोधन…

आपले नैतिक मुल्ये सोडून ईडीच्या भितीने खा.अशोक चव्हाण भाजपात-पत्रकार अशोक वानखेडे

नेते जनतेेचे बाप नसतात तर सेवक असतात; जनतेने मालक होणे शिकावे नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या जीवनात प्रवर्तन निदेशालय(ई.डी.) ची भेट होवू नये म्हणून नांदेडचे खा.अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीत गेले तेंव्हा त्यांनी…

अडाणी, अमेरिका आणि गप्प सरकार – पावसाळी अधिवेशनात वादळ उठणार?

15 जुलै रोजी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. ही बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वतीने घेतली जाणार असून, पावसाळी अधिवेशनात लोकसभेत सरकारला कसे घेरायचे…

नांदेड हे मराठवाड्यातील सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास यावे – खा.अशोक चव्हाण

डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण नांदेड–नांदेड शहर बदलते आहे. सोयी सुविधा येत आहेत. या प्रेक्षागृहामुळे नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असुन भविष्यात नांदेड हे मराठवाड्यातील सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास येईल,…

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा दौरा

नांदेड:- राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे 14 जुलै 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार 14 जुलै 2025 रोजी ता. महागाव जि.यवतमाळ येथून वाहनाने सकाळी…

नितीन गडकरींच्या वक्तव्यांमधून सत्तेच्या संघर्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भवितव्याचे चित्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, “सत्तेत आल्यावर लोक अहंकारी होतात. सन्मान मागल्याने मिळत नाही. सत्तेतील गर्व बरोबर नाही, त्यामुळे नेतृत्व कमजोर होते. कोणालाही जबरदस्तीने महान बनवता येत नाही.…

error: Content is protected !!