Category: महत्वाच्या बातम्या

14 जुलै रोजी शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या 14 जुलै रोजी राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे हे नांदेड येथे येत आहेत. त्यांच्या वास्तव्यात काही रस्ते वाहतुकीचीसाठी बंद करण्यात आले आहेत आणि त्या रस्त्यांना पर्यायी मार्ग तयार करण्यात आले…

भोकर शहरातील दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये चोरले; हदगाव येथे घरफोडले

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर शहरात एका बॅंकेसमोरून डीकीत ठेवलेले दोन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. तसेच हदगाव शहरातील मसाईगल्ली येथील एक घरफोडून चोरट्यांनी 50 हजार रुपयाचे दागिणे चोरले आहेत. पोटा (बु)…

ड्रीमलाइनर अपघात: अमेरिका बोईंगला वाचवतंय, भारत पायलट्सला बळी देतोय?

बोईंग ७८७ ड्रीमलाइनर हे विमान अहमदनगरच्या जवळ सुमारे ५०० मीटर उंचीवरून कोसळले. या दुर्घटनेत २६० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेक चर्चा रंगल्या,नेमकं काय झालं असेल? कशामुळे अपघात घडला?…

जर एकही काच फुटली नाही, मग मदत कुणाला दिली जाते? – डोभाल साहेब खोटे का बोलताय हो !

“ऑपरेशन सिंधुदुर्ग”बद्दल बोलताना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात भारताचा एकही काच फुटला नाही. त्यांनी आव्हान दिलं की, कोणी मला एक तरी फोटो दाखवावा…

वेडसर आई,रडकी लेकरं आणि माणुसकी जपणारे वजिराबाद पोलीस  

लोक म्हणतात, “पोलीस खातं जे करेल, तेच होईल.” हे वाक्य कधीकधी नकारात्मक अर्थाने घेतले जाते. मात्र, आम्ही आज हेच वाक्य एका सकारात्मक अर्थाने मांडत आहोत.वजीराबाद पोलिसांनी एका अनोळखी मनोरुग्ण महिलेला…

हेडलाईन्समधून हरवलेलं सत्य;खुर्चीसाठी चाललेलं नरसंहार!  

आजकाल “एक राजकीय नेता किती खाली जाऊ शकतो?” हे म्हणणं सहज झालं आहे. पण तो किती नीच असू शकतो, किती घाणेरडा, स्वार्थी, आणि जगासाठी किती मोठा धोका ठरू शकतो याची…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना

नांदेड – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जामध्ये ऑनलाईन पोर्टलवर SEND BACK द्वारे त्रुटींची पूर्तता करता आली नसलेल्या विद्यार्थ्यांची यादी समाज कल्याण आयुक्त…

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हिमालया बेबी फिडिंग सेंटरचा लोकार्पण सोहळा

नांदेड – महिला सक्षमिकरण अंतर्गत स्तनपान करणाऱ्या महिलांना हक्काची जागा आणि समानतेची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हिमालय कंपनीच्या सी.एस.आर निधीतून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी…

 ७५ वर्षे पूर्ण? मग बाजूला व्हा!” – मोहनजी  भागवतांचा अप्रत्यक्ष इशारा मोदींना?  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख श्री मोहनजी भागवत यांनी केलेले एक वक्तव्य सध्या खूपच व्हायरल होत आहे. त्यांनी सांगितले, “७५ व्या वर्षाची शान जेव्हा आपण पांगळतो, तेव्हा त्याचा संदेश असा…

अर्धापूर पोलीसांनी 20 लाख 72 हजारांचे 21 रेडे पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी 11 जुलै रोजी हिंगोली -नांदेड रस्त्यावरील पार्डी टोल नाक्याजवळ एका सहा चाकी वाहनामध्ये रेडा वर्ग या जातीची 21 जनावरे पकडली आहेत. या प्रकरणात जनावरांची किंमत 20 लाख 71…

error: Content is protected !!