Category: महत्वाच्या बातम्या

नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूवर छापा टाकला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन ठिकाणी धाड टाकून 42 लाख 45 हजार रुपयांचा अवैध वाळूतील साहित्याचा जप्ती प्रकार आज मध्यरात्रीनंतर घडविला आहे. यामध्ये काही जण नदीतून दुसऱ्या किनाऱ्यावरून पळून जाण्यात यशस्वी…

शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या खतांच्या घोटाळ्यात दोन विभागांची एक दुसऱ्यावर चालढकल

नांदेड(प्रतिनिधी)-जैविक खतांच्या सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांना थेट किरकोळ विक्री न करता होणाऱ्या काळा बाजाराबद्दल धनराज मंत्री यांनी अनेक पत्र दिल्यानंतर सुध्दा जिल्हा उपनिबंधक, जिल्हा कृषी अधिक्षक यांच्यावर कार्यवाही करण्याचा जबाबदारीला ढकलत आहेत.…

कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये अमित शहांचा पराभव: भाजपच्या अंतर्गत संघर्षाची पहिली घंटा?  

दिल्लीच्या लोकसभेजवळ असलेला कॉन्स्टिट्यूशन क्लब हा असा एक क्लब आहे, ज्याचा सदस्यत्व आजी आणि माजी खासदारांनाच मिळू शकतो. तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीस सदस्य होता येत नाही. या क्लबच्या निवडणुका कधी होतात,…

सुर्यगीत अँकँडमीत रक्षाबंधन साजरा

पुणे – देवाची आळंदी नगरीतील सुर्यगीत करिअर अँकँडमीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पोलीस भरती पूर्व तयारी करणा-या विद्यार्थिनीच्यावतीने संचालक सुर्या सर यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनानिमित्त ‘खाकी हिच राखी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

परभणी सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण; झालेला लाठीचार्ज हा लाठीचार्जच्या व्याख्येत बसत नाही

नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात झालेला लाठीचार्ज हा लाठीचार्ज नव्हता तर ती ठरवून केलेली मारहाण होती असे अनेक व्हिडीओमध्ये दिसत आहे. घटनेच्यादिवशीचे सीसीटीव्ही व्हिडीओ जमा करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेतील…

राज्यात 41 न्यायाधीशांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश पदोन्नती

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभरात 41 न्यायाधीशांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश पदी पदोन्नती देण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे महाप्रबंधकांनी जारी केले आहे. उच्च न्यायालयाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यात 41 न्यायाधीशांना तदर्थ जिल्हा न्यायाधीशपदी पदोन्नती देण्यात आली…

चोरीच्या संशयावरुन जादुटोणा

नांदेड(प्रतिनिधी)-एका घरात झालेल्या चोरीच्या संदर्भाने चार जणांनी मिळून एका व्यक्तीला पानाचा विडा खायला दिला त्यानंतर त्या माणसाला शारिरीक व मानसिक वेदना झाल्या. रामतिर्थ पेालीसंानी या प्रकरणी जादुटोणा प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा…

किनवट येथे घरफोडून चोरी; हदगावमध्ये दोन घरफोडून चोऱ्या; बसमधील प्रवाशी महिनलेचे दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 30 हजार 60 रुपयांचा ऐवज चोरला आहे. हदगाव शहरातील भाग्यनगर भागात दोन जणांनी दोन घरात चोऱ्या केल्या आहेत. नांदेड शहरातील एस.टी.प्रवासादरम्यान एका महिलेचे 1…

सणासुदीच्या तोंडावर महिलांचा सोने खरेदीकडे कल 

पीएनजी तर्फे आयोजित ‘मंगळसूत्र महोत्सवाला प्रतिसाद नांदेड :– श्रावण महिन्यापासून सणासुदीच्या काळाला सुरुवात झाली असून आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांचा सोने खरेदीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पीएनजी…

नांदेड जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

नांदेड :- गोकुळ अष्टमी, दहीहंडी, पोळा सण, गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी 4.30 वा. आयोजित करण्यात…

error: Content is protected !!