Category: महत्वाच्या बातम्या

एक-एक पोलीस अंमलदारांच्या हळूहळू पुन्हा झाल्या बदल्या ; स्वियसहाय्यकाचा मोठा हातभार; विसावानगरमध्ये गुप्त कार्यालय

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील काही पोलीस अंमलदारांच्या दहा-दहा मिनिटात बदल्या नवीन जागी करून देण्यात आल्या आहेत. आज एक खाजगी व्यक्ती पाहिला आणि त्याच्यासोबत पोलीस सुरक्षा रक्षक पाहुन आश्चर्य वाटले. कोणीही…

चीनकडे भारतीय पंतप्रधानांचा व्हिडिओ? डॉ. स्वामींचा खळबळजनक दावा

1977 पासून राजकीय जीवनाची सुरुवात करणारे डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे वय आज 84 वर्षे आहे. ते नेहमीच परखड आणि रोखठोक बोलतात. अत्यंत विद्वान व्यक्तिमत्त्व असून अर्थशास्त्रावर त्यांची गाढा अभ्यास आहे.…

सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे यांच्या आंबा बागेला सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार

नांदेड(प्रतिनिधी)-बाचोटी ता.कंधार येथील साईप्रसाद उत्तमराव वरपडे यांच्या 16 एकर आंब्याच्या बागेला सलग दुसऱ्या वर्षी सेंद्रीय पध्दतीने बागेची वाढ केल्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे. यदा-कदा तिसऱ्या वर्षी सुध्दा असाच पुरस्कार वरपडे कुटूंबियांच्या…

2 लाख 11 हजारांची विदेशी दारु चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-एका हॉटेलमधून चोरट्यांनी 2 लाख 11 हजार रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या बॉटल्या चोरून नेल्या आहेत. ल्याहारी ता.हदगाव येथील ज्ञानेश्र्वर विठ्ठल तिडके यांचे ल्याहारी वाळकी फाटा येथे हॉटेल रानवारा हे बार…

कौठा भागाच्या वस्त्यांमध्ये रस्त्याची दुरावस्था

नांदेड(प्रतिनिधी)-पाऊस पडल्यानंतर नांदेड शहरातील महानगरपालिकेची खरी अवस्था अनेक जागी समोर आली आहे. त्यातील कठीण परिस्थिती शहरातील कौठा भागात असलेल्या ओम गार्डन ते भार्गव कोचिंग क्लासेसपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर झाली आहे. पण…

बार्टीची कंत्राटी महिला प्रकल्प अधिकारी 15 हजारांची लाच स्वीकारल्या नंतर गजाआड

नांदेड,(प्रतिनिधी)-अनुसूचित जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र जे अगोदर ना मंजूर झाले होते.ते जात पडताळणी प्रमाणपत्र परत मिळवून देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाज स्वीकारणाऱ्या, कंत्राटी पदावर जिल्हा प्रकल्पाधिकारी समता दूत प्रकल्प डॉक्टर…

न्यूजक्लिकवर कारवाई, पण ORF वर शांतता का?

आत्ताच भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक युद्ध झाले, ज्याला “ऑपरेशन सिंदूर” असे नाव देण्यात आले. या युद्धादरम्यान चीनने पाकिस्तानला अनेक विमाने आणि हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवल्या. त्यामुळेच आमची काही फायटर…

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जुलै महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 जुलै, 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे…

उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

नांदेड – उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव…

देशासाठी मध्यस्थी अभियानास प्रारंभ

नांदेड :- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच वेळी देशासाठी मध्यस्थी हे अभियान राबविण्यात येत आहे. नांदेड येथे 1 जुलै रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गं. वेदपाठक यांच्या…

error: Content is protected !!