नांदेड महत्वाच्या बातम्या अज्ञात मारेकरी गजाआड 8 जूलै पर्यंत पोलीस कोठडी July 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- 44 वर्षीय व्यक्तीला अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणासाठी ३ जुलै च्या रात्री ८.३० ते ४ जुलैच्या सकाळी १०.३० वाजेदरम्यान गंभीर जखमी करून त्याचा खून केल्याचा प्रकार घडला होता. मात्र हदगाव…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ July 5, 2025 Kanthak Suryatal मुंबई : –माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण आपत्तीच्या छायेत नृत्य; कंगना आणि रिजिजू यांच्या संवेदनशून्यतेचा चेहरा July 5, 2025 Kanthak Suryatal हिमाचल प्रदेशात नैसर्गिक आपत्तींमुळे प्रचंड हानी झाली असताना, भारताच्या लोकसभेतील अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त खासदार कंगना राणावत या नृत्य करून आनंद व्यक्त करत होत्या. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही हिमायतनगर येथे दोन किराणा दुकानामधून केला गुटखा जप्त July 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, नांदेड येथील पथकाने हिमायतनगर येथे अचानक भेट देऊन शहरातील मे. प्रणव किराणा स्टोअर्स व मे.सलीम किराणा स्टोअर्स या किराणा दुकानांची तपासणी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांडने सोमनाथ सुर्यवंशीच्या आईला 50 लाखांची ऑफर केली होती July 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-15 डिसेंबर रोजी परभणी येथील सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी या 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या अर्टीकल 226 नुसार फौजदारी रिट याचिका…
नांदेड महत्वाच्या बातम्या लक्ष्मण हाकेच्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन July 4, 2025 Kanthak Suryatal हाकेनी माफी मागावी अन्यथा आंदोलन तिव्र करू-रावणगावकर नांदेड (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लक्ष्मण हाके यांच्याविरोधात तिव्र आंदोलन छेडत त्यांच्या प्रतिमेला जोडे…
नांदेड महत्वाच्या बातम्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना July 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 04 जुलै 2025 रोजी दुपारी 12:47 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 06 जुलै व 07 जुलै 2025 या दोन दिवसासाठी यलो…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात 70 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांविरुध्द आठ दिवसात गुन्हा दाखल होणार July 4, 2025 Kanthak Suryatal उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश ; ऍड. प्रकाश आंबेडकरांनी मांडली होती बाजू नांदेड(प्रतिनिधी)-आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणात दिलेला अंतरीम निकाल एवढा महत्वपुर्ण आहे…
महत्वाच्या बातम्या मनुष्यचलित टोकण पेरणी यंत्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : कृषी विभाग July 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड – शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढविणे, कामाचा वेळ व कष्ट कमी करणे हे उद्दिष्ट ठेवून कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. कृषि यांत्रिकीकरण…
नांदेड महत्वाच्या बातम्या 15 हजारांची लाच स्विकारणाऱ्या महिलेला पोलीस कोठडी July 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या बार्टी(डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) येथील कंत्राटी जिल्हा प्रकल्प अधिकारी महिलेला नांदेड येथील विशेष न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. एका विद्यार्थ्याच्या आईने…