महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत वाजणाऱ्या भोंग्यांवर डेसीबल तपासून कार्यवाही होणार July 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ध्वनीमापक यंत्रण घेवून आप-आपल्या पोलीस घटकातील भोंगे तपासावेत आणि त्या संबंधाने योग्य कायदेशीर कार्यवाही करावी असे आदेश पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी जारी केले आहे. हा आदेश जारी करतांना पोलीस…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण बिहारमध्ये लोकशाहीचा खून? निवडणुकीपूर्वीच निकाल ठरले? तेजस्वी यादव सांगतात की निवडणूक बहिष्कारावर सभागृहात चर्चा घ्या July 24, 2025 Kanthak Suryatal येणाऱ्या बिहार निवडणुकीमुळे SIR (संशोधित मतदार यादी) प्रक्रियेवर मोठा वाद निर्माण झाला आहे. ही बाब सर्वोच्च न्यायालयातही पोहोचली होती. न्यायालयाने निवडणूक आयोगाला शपथपत्र सादर करण्यास सांगितले होते. आयोगाने शपथपत्रात पुन्हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या जन्मजात दुभंगलेले ओठ, टाळू शस्त्रक्रियेसाठी अकोला येथे 9 बालकांवर होणार शस्त्रक्रिया July 23, 2025 Kanthak Suryatal • राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 18 बालकांची तपासणी नांदेड :- राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्याने बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी महाराष्ट्रासह तेलंगणात चोऱ्या करणारा चोरटा पकडला July 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका चोरट्याला पकडून नांदेड ग्रामीण येथील 3 धर्माबाद येथील एक आणि तेलंगणा राज्यातील बोधन राज्यातील एक असे चार गुन्हे उघडकीला आणले आहेत. तसेच हा आरोपी भाग्यनगर, शिवाजीनगर…
नांदेड महत्वाच्या बातम्या खुदबईनगर भागात पोलीसांची दादागिरी July 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) 19 जुलै रोजी खुदबईनगर चौरस्ता येथे एका 55 वर्षीय व्यक्तीचा खून झाला. त्यानंतर पोलीस विभागाने या भागात राहणाऱ्या सर्व सामान्य नागरीकांचे जगणे अवघड केले असल्याची तक्रार पोलीस अधिक्षकांना देण्यात…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या दाभड जवळ अपघातात एकाचा मृत्यू; चार जखमी July 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी दाभड जवळ लक्की ट्रान्सपोर्ट पेट्रोलपंपाच्या बाजूला एका पिकऍप व्हॅनने दोन दुचाकी स्वारांना धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे आणि चार जण उपचार घेत आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण धनखड यांना गप्प बसवलं गेलं का? सत्तेतील आवाजांमागचं मौन July 23, 2025 Kanthak Suryatal एक संवैधानिक तुटवडा; जेव्हा धनखड यांचा राजीनामा ही फक्त बातमी राहत नाही भारतीय लोकशाहीच्या इतिहासात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा हा लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र ड्युटी संपली; पण आदर शिल्लक;पोलिसांच्या अंतिम यात्रेसाठी विशेष SOP July 23, 2025 Kanthak Suryatal सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांना मृत्यू नंतर सन्मानपूर्वक अंतिम निरोप; डीजीपी रश्मी शुक्ला यांच्या आदेशाने एसओपी जारी नांदेड,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस दलात सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या मृत्यूनंतर सन्मानपूर्वक अंतिम निरोप…
नांदेड महत्वाच्या बातम्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्यासाठी 1 ऑगस्टपर्यत मुदतवाढ July 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड- राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यासाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 18 जुलै…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 94 प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती July 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागात सन 2025-26 या द्वितीय सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी प्रशिक्षणार्थी 94 शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील…