Category: महत्वाच्या बातम्या

नांदेड परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या मूल्यमापनात सोनखेड पोलीस ठाणे सलग चौथ्यांना अव्वल

नांदेड (प्रतिनिधी)–नांदेड परिक्षेत्रातील (91) पोलीस ठाण्यांचे पोलीस कामकाजाशी संबंधित विषयावर दर महिन्यास परिक्षण करुन त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्याची योजना नांदेड परिक्षेत्रात मागील नोव्हेंबर महिन्यापासून सुरु करण्यात आली आहे. गुन्हे निर्गती,…

मुद्रांक कागदावर जास्तीचे पैसे घेणारा अडकला लाच लुचपतच्या जाळ्यात

नांदेड(प्रतिनिधी)-मुद्रांक कागद खरेदी करतांना 100 रुपयांच्या मुद्रांक कागदासाठी जास्तीचे 20 रुपये घेणाऱ्या मुद्रांक विके्रत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 12 ऑगस्ट रोजी माहूर तहसील कार्यालयासमोर 150 रुपये जास्तीचे घेतल्याप्रकरणी अटक केली…

स्नेहनगर पोलीस वसाहतीत जायकवाडी इमारतीचा भाग कोसळला

नांदेड(प्रतिनिधी)-दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे खचलेल्या पोलीस इमारतीमध्ये श्रीनगर येथील जायकवाडी इमारतीसमोरचा गॅलरीचा भाग कोसळला आहे. या गॅलरीखाली दुकानेपण आहे. पण सुदैवाने हानी जास्त झाली नाही. स्नेहनगर भागात पोलीसांच्या इमारती…

मतदान चोरी प्रकरण : काँग्रेसचे आंदोलन आणि विरोधी पक्षांची एकजूट

मतदानाची चोरी की लोकशाहीचा अपमान? – काँग्रेसच्या आंदोलनातून जनतेचा जागर निवडणूक चोरी प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत प्रभावी सादरीकरण केल्यानंतर देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले.…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूवर छापा टाकला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन ठिकाणी धाड टाकून 42 लाख 45 हजार रुपयांचा अवैध वाळूतील साहित्याचा जप्ती प्रकार आज मध्यरात्रीनंतर घडविला आहे. यामध्ये काही जण नदीतून दुसऱ्या किनाऱ्यावरून पळून जाण्यात यशस्वी…

शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या खतांच्या घोटाळ्यात दोन विभागांची एक दुसऱ्यावर चालढकल

नांदेड(प्रतिनिधी)-जैविक खतांच्या सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांना थेट किरकोळ विक्री न करता होणाऱ्या काळा बाजाराबद्दल धनराज मंत्री यांनी अनेक पत्र दिल्यानंतर सुध्दा जिल्हा उपनिबंधक, जिल्हा कृषी अधिक्षक यांच्यावर कार्यवाही करण्याचा जबाबदारीला ढकलत आहेत.…

कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये अमित शहांचा पराभव: भाजपच्या अंतर्गत संघर्षाची पहिली घंटा?  

दिल्लीच्या लोकसभेजवळ असलेला कॉन्स्टिट्यूशन क्लब हा असा एक क्लब आहे, ज्याचा सदस्यत्व आजी आणि माजी खासदारांनाच मिळू शकतो. तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीस सदस्य होता येत नाही. या क्लबच्या निवडणुका कधी होतात,…

सुर्यगीत अँकँडमीत रक्षाबंधन साजरा

पुणे – देवाची आळंदी नगरीतील सुर्यगीत करिअर अँकँडमीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पोलीस भरती पूर्व तयारी करणा-या विद्यार्थिनीच्यावतीने संचालक सुर्या सर यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनानिमित्त ‘खाकी हिच राखी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

परभणी सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण; झालेला लाठीचार्ज हा लाठीचार्जच्या व्याख्येत बसत नाही

नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात झालेला लाठीचार्ज हा लाठीचार्ज नव्हता तर ती ठरवून केलेली मारहाण होती असे अनेक व्हिडीओमध्ये दिसत आहे. घटनेच्यादिवशीचे सीसीटीव्ही व्हिडीओ जमा करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेतील…

राज्यात 41 न्यायाधीशांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश पदोन्नती

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभरात 41 न्यायाधीशांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश पदी पदोन्नती देण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे महाप्रबंधकांनी जारी केले आहे. उच्च न्यायालयाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यात 41 न्यायाधीशांना तदर्थ जिल्हा न्यायाधीशपदी पदोन्नती देण्यात आली…

error: Content is protected !!