Category: महत्वाच्या बातम्या

बिलोली येथे पोलीस उप अधीक्षक शाम सुदाम पानेगावकर

नांदेड,(प्रतिनिधी)-काही दिवसांपूर्वीच बदली झालेल्या दोन पोलीस उपाधीक्षकांना नवीन जागी बदलून नवीन नियुक्ती दिल्या आहेत एकाची बदली करण्यात आली आहे. यामध्ये नांदेडच्या रिकाम्या उपविभाग बिलोली येथे पोलीस उप अधीक्षक शाम सुदाम…

पोलीस अंमलदार गंगाराम बळीराम राऊत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार गंगाराम बळीराम राऊत (45) यांचे आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांचा अंतिम संस्कार त्यांचे मूळ गाव वडेपुरी तालुका लोहा…

धनखड घरात बंद – सत्ता आता भितीच्या सावटात?

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेला राजीनामा आरोग्याच्या कारणावरून जाहीर करण्यात आला असला, तरी त्यावर फारसा विश्वास कोणालाच वाटलेला नाही. खऱ्या कारणांमागे राजकीय संदर्भ असल्याची चर्चा सुरू आहे.मुख्य मुद्दा असा…

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता ;नांदेड जिल्हयासाठी आज ऑरेंज अलर्ट

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 25 जुलै रोजी येलो व 26 जुलै रोजी ऑरेज अलर्ट जारी केलेला आहे.…

पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्‍यक- किरण अंबेकर

*जिल्‍हास्‍तरीय पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न* नांदेड – पीक विम्‍यासाठी तसेच पीकांचा आढावा काढण्‍यासाठी पीक कापणी प्रयोगांचे अन्‍यन्‍य साधारण महत्‍व आहे. यामुळे पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्‍यक असल्‍याचे…

जामगा शिवणी येथे 74 हजार रुपयांचे दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे जामगाव शिवणी ता.लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 74 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. भगवान गोविंद जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जुलैच्या रात्री 11 ते 24 जुलैच्या पहाटे…

गोदावरी पात्रातून रेती काढतांना छापा; पोलीसांनी नदीत उड्या मारून आरोपी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-24 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास विष्णुपूरी शिवारातील गोदावरी पात्रातून नांदेड ग्र्रामीण पोलीसांनी अवैध रेती, सहा इंजन आणि 17 तराफे असा 21 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

सन 2025 च्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पूर्णतः गोंधळात समाप्त 

पत्रकारिता विकली जातेय, सरकार बिनधास्त ;गोदी मीडियावर खरमरीत सवाल लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कोणतीही ठोस चर्चा झालेली नाही. राज्यसभेत काही चर्चा झाली, पण त्याचा देशावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. सभागृहातील…

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसची तपासणी; कारवाईत चालकांकडून 7 लाख 4 हजार रुपयाचा दंड वसूल

नांदेड :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत 18 ते 30 जुन 2025 कालावधीत वायुवेग पथक शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या स्कुल बसची मोटार वाहन कायद्यातील तरतूदी व प्रचलित शासन नियमानुसार तपासणी…

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता ;हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 24 जुलै 2025 रोजी दुपारी 12:19 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 24 व 25 जुलै 2025 या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट…

error: Content is protected !!