Category: महत्वाच्या बातम्या

हिंदु धर्मांच्या सणांची टिंगल करणारा “नमस्ते नांदेड’चा विदुषक स्वत:ला पत्रकार म्हणतो

सामाजिक कार्यकर्ते ओम बंडेवार यांनी भारदस्त शब्दात घेतला समाचार नांदेड(प्रतिनिधी)-जगात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांना आपल्या शब्दांच्या माळेत पेरुन त्या घटना जनतेसमोर पोहचविण्याचे काम पत्रकारंाचे असते. परंतू नांदेडमधल्या “नमस्ते नांदेड’…

बसमध्ये महिलेचे मणीमंगळसुत्र चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड ते अहमदपुर जाणाऱ्या एका बसमध्ये एका महिलेच्या बॅगमधील 22 हजार 90 रुपयांचे मणीमंगळसुत्र चोरट्यांनी चोरले आहे. मैनाबाई दिगंबर कांबळे (55) रा.सावरगाव पीर ता.मुखेड या महिला 18 ऑगस्ट रोजी दुपारी…

“बाहेरून मतदार आणा, निवडणूक जिंका!” — लोकशाहीच्या नावावर उघडपणे गालबोट?

‘बाहेरचे मतदार’ आणि ‘शून्य पत्ते’: मतदारसंघांचा बनावट कारभार उघड ‘द हिंदू’ या नामांकित वर्तमानपत्रात भारतीय जनता पक्षाचे केरळ राज्याचे उपाध्यक्ष गोपाळकृष्णन यांनी दिलेलं एक महत्त्वाचं वक्तव्य प्रसिद्ध झालं आहे. त्यांनी…

राज्य सरकार असंवेदनशील; विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा आरोप

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे . महापुरात सामान्य नागरिक मरत असताना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नांदेडचे नेते लंडनमध्ये मजा करत होते. त्यामुळे या…

एसआयआर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, निवडणूक आयोगावर जोरदार टीका

सर्वोच्च न्यायालयाने आज बिहार राज्यातील एसआयआर (SIR) संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आधार कार्ड पुरेसं असल्याचा निर्वाळा दिला आहे.आतापर्यंत निवडणूक आयोगाने आधार कार्डाच्या आधारे…

नांदेड विमानतळ बंद; पुढील एक महिना उड्डाणे स्थगित

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड विमानतळाची धावपट्टी अति पावसामुळे खराब झाल्याने, आजपासून (२२ ऑगस्ट) विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील किमान एक महिन्यापर्यंत नांदेडहून कोणतीही विमान सेवा सुरू होणार नाही, तसेच…

पोलीस निरीक्षक पदोन्नतीवर ‘मॅट’चा ब्रेक; कार्यमुक्ती आदेश तात्पुरते स्थगित

मुंबई,(प्रतिनिधी)-सहाय्यक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक पदोन्नतीचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने दिनांक 21 ऑगस्ट रोजी निर्गमित केले. परंतु, केवळ 24 तासांतच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट), मुंबई यांनी एका याचिकेच्या अनुषंगाने…

कंधार तालुक्यात दरोडा

नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील एका तांड्याच्या रस्त्यावर पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला जबर मारहाण करून त्याच्या खिशातील 40 हजार रुपये बळजबरीने लुटल्याप्रकरणी कंधार पोलीसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. धोंडीबा नामदेव राठोड…

तरोडा महालक्ष्मी मंदिरात चोरी; गोकुंदात घरफोडले; लोहा येथे ऍटोच्या डिक्कीतून 1 लाख 61 हजार रुपये चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-तरोडा येथील लक्ष्मीमाता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातील 1 लाख 35 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. गोकुंदा, किनवट येथील एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 41 हजार 606 रुपयांचा…

..नाही तर हसनाळ गावात 300 प्रेत उचलावे लागले असते

नांदेड(प्रतिनिधी)-18 ऑगस्ट रोजी लेंडी धरणामुळे त्रासात असलेल्या आणि पुर्नवसन न झालेल्या हसनाळ गावातील जवळपास 300 लोकांनी मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. पण 2200 कोटी रुपयांचा प्रकल्प पुर्ण करून त्यातील कमिशन…

error: Content is protected !!