Category: महत्वाच्या बातम्या

“राजकारणाच्या रणभूमीत क्रिकेटचे रणशिंग – बॉलच्या मागे आता बूट!”

क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळातही सध्या राजकारणाचा हस्तक्षेप वाढलेला दिसतो. मागील आशिया कप क्रिकेट सामन्यांमध्ये याचे स्पष्ट दर्शन घडले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला, पण त्या सामन्यांदरम्यान…

अंबाजोगाई ग्रामीण डीबी पथकाची धडाकेबाज कार्यवाही;आरोपीसह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त 

अंबाजोगाई– पोलीस स्टेशन अंबाजोगाई ग्रामीण येथे दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्यादी प्रितेश दुर्गाप्रसाद सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची हिंगोली येथून सांगली येथे जाण्यासाठी 30 टन हळद ज्याची किंमत 41…

प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेने कार्य करा : पालकमंत्री अतुल सावे

*नांदेड जिल्ह्यात अनुकंपासह एमपीएससीअंतर्गत 378 उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण* नांदेड, : –राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आज नांदेड जिल्ह्यात अनुकंपा व एमपीएससी मार्फत नियुक्त 378 उमेदवारांना नियुक्ती आदेश…

श्रावस्तीनगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

नांदेड :–धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सूर्यमुद्रा फाऊंडेशन, नांदेडच्या वतीने अमृत क्लिनिक,मेन रोड, श्रावस्तीनगर, नांदेड येथे दिनांक ०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२५ अशा सात दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे…

शतकानंतर उगवलेली वीरगाथा की राजकीय इमले?स्वातंत्र्याच्या रणांगणात कोणी वीर, कोणी तमाशबाज ?

आरएसएसच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघटनेचे कौतुक करत अनेक स्तुतीसुमने उधळली. मात्र काँग्रेसने यावर टीका करत म्हटले की ही तीच संघटना आहे जी एकेकाळी…

शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेली मदत कर्ज खात्‍यात वळती करु नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड :- जिल्ह्यात ज्‍या शेतकऱ्यांच्या खात्‍यावर शासनाकडून मदतीची रक्‍कम जमा करण्‍यात आली आहे त्‍या शेतकऱ्यांच्या खात्‍यावर जमा झालेली मदतीची रक्‍कम बॅंकांनी कर्ज खात्‍यात अथवा इतर वसुलीसाठी वळती करु नये, असे…

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केली खडकूत येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी

नांदेड :- यावर्षापासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगाला आधारभूत मानले जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची तांत्रिक चूक होऊ नये, शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळावा…

३ व ४ ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ०३ व ०४ ऑक्टोबर २०२५ या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. ०३ व…

शारदीय नवरात्र दुर्गा मातेचे थाटात विसर्जन

नांदेड(प्रतिनिधी)-दि.22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या थाटा-माटात साजरा करण्यात आला. आज दि.3 ऑक्टोबर रोजी शहरातील अनेक भागातील दुर्गा मंडळांनी रात्री उशीरापर्यंत दुर्गा मातेचे विसर्जन शांतते…

पोलीसांवर जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-अवैध दारुची कार्यवाही करण्यासाठी दत्तबर्डी तांडा येथे गेलेल्या पोलीसांना सहा जणांनी मारहाण केल्याचा प्रकार 2 ऑक्टोबर रोजी दुपारी घडला आहे. पोलीस उपनिरिक्षक गजानन सुदाम बरगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 सप्टेंबर…

error: Content is protected !!