Category: महत्वाच्या बातम्या

जैविक खताच्या चौकशीमध्ये व्यापाऱ्यांचे मित्रच चौकशी अधिकारी

नांदेड(प्रतिनिधी)-जैविक खताच्या संदर्भाने तिन दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे चॉकलेट देवून उपोषणकर्त्याला उपोषणापासून दुर करण्यात आले खरे पण या चौकशीसमितीमध्ये ज्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. ते अधिकारी मागील अनेक वर्षापासून या…

 मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या  हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांना गौरव पुरस्कार 

नांदेड–आयआयटी मुंबई आणि जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ” सुपोषित नांदेड ” कार्यक्रमांतर्गत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या आणि कुपोषण दूर करण्याच्या उद्देशाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरावर…

स्वातंत्र्यदिना निमित्ताने जयहिंद ऑटो सेनेतर्फे ऑटो चालक मालकाना मोफत ड्रेस वाटप! 

नांदेड– शहरात नुकतेच जय हिंद ऑटो सेना स्थापन करण्यात आली असून ती मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन संस्था पुरस्कृत संघटना असून ती भारत सरकारच्या अखत्यारीत NGO द्वारे चालविली जात असल्याचे संस्थेचे…

वीराच्या बलिदानावर संसदेत खोटं, शहीदांच्या घरी सत्य!

ऑपरेशन सिदूरमध्ये वीरमरण पत्करलेल्या सार्जेंट सुरेंद्र मोगा यांच्या घरी जाऊन हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी श्रद्धांजली अर्पण केली. परंतु याच वेळी लोकशाहीच्या मंदिरात,संसदेमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले…

नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक लोपामुद्रा आणेराव यांनी किलीमांजरो पर्वतावर फडकावला तिरंगा ध्वज

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक लोपामुद्रा आणेराव यांनी आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या समारोहाच्या दिवशीच टांझानिया देशातील सर्वात उंच असलेले किलमांजरो हे शिखर सर करून तेथे तिरंगा झेंडा फडकावला.…

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न

*नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे* नांदेड – केंद्र व राज्य शासनाच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहेत. यात प्राधान्याने शेतकरी, सामान्यांच्या हिताच्या योजना…

पदक प्राप्त पोलीसांचा सन्मान

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील एका पोलीस अंमलदाराला त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक घोषित झाले. नांदेड जिल्हा पोलीस दलातील सात पोलीस अधिकाऱ्यांना नक्षलवादी भागात उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस महासंचालकांचे विशेष सेवा पदक आणि एका…

तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या पारदर्शक सेवा : पालकमंत्री अतुल सावे

** जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टलचा शुभारंभ* ** पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना जलद सेवा* ** संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्काराचे वितरण* नांदेड :- नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा प्राधान्याने देण्यासाठी…

उस्माननगर पोलीसांनी चोरट्या वाळूची हायवा पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.30 वाजेच्यासुमारास उदासी बाबा चौक उस्माननगर रस्त्यावर उस्माननगर पोलीसांनी एक हायवा गाडी पकडली. ही गाडी चोरटया पध्दतीची वाळू वाहतूक करत होती. प्रदीप शिवाजी राठोड यांनी दिलेल्या…

मुखेडमध्ये खून

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड येथे 12 ऑगस्ट रोजी सापडलेल्या एका 28 वर्षीय व्यक्तीच्या प्रेतासंदर्भाने आकस्मात मृत्यूच्या तपासानंतर आता खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 12 ऑगस्ट रोजी बाबाराव बालाजी मेथे (28) यांचे प्रेत मुखेडमध्ये…

You missed

error: Content is protected !!