महत्वाच्या बातम्या शेती पावसाने पुन्हा एकदा जोर धरला September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कालपासून पावसाची सुरूवात झाली. आज दिवसभरात जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही-काही वेळेच्या फरकाने पावसाने हजेरी लावली. कै.डॉ.शंकरराव चव्हाण जलप्रकल्प विष्णुपूरी येथील एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यातून 14 हजार क्युमेक्स पाणी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाची अधिसुचना जारी September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पदाची अधिसुचना जारी झाली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्हा परिषदेसाठी अध्यक्ष पदाची जागा नागरीकांचा मागासप्रवर्ग (महिला) यांच्यासाठी राखीव झाला आहे. ग्राम विकास विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषदा अध्यक्ष, उपाध्यक्ष,…
नांदेड महत्वाच्या बातम्या वजिराबाद पोलीसांनी 10 गोवंश पकडले September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 2 वाजता हस्सापूर रस्त्यावर दोन टेम्पोची तपासणी केली तेंव्हा त्यात 10 गोवंश बांधलेले होते. पोलीसांनी या प्रकरणात गोवंश आणि टेम्पो असा 10 लाख…
क्राईम महत्वाच्या बातम्या लोहामधील जैन मंदिर फोडून चोरी September 12, 2025 Kanthak Suryatal लोहा(प्रतिनिधी)-लोहा येथील देऊळगल्ली भागात असलेल्या ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिराची दान पेटी फोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि मुर्तीचे छत्र असा एकूण 1 लाख 43 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. अमोल हिरालाल…
क्राईम महत्वाच्या बातम्या 50 वर्षीय व्यापाऱ्याची ऑनलाईन पध्दतीत 10 लाख 38 हजार 570 ची फसवणूक September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका 50 वर्षीय व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. एक अनोळखी महिला आणि एका अनोळखी पुरूषाने 10 लाख 38 हजार 570 रुपये ऑनलाईन भरायला लावले आहेत. मंत्रीनगर, भावसार चौक नांदेड येथील…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच होणार म्हणजे पुलवामा आणि पहलगाम हल्ला पाकिस्तानने केलेला नाही काय? September 12, 2025 Kanthak Suryatal आज भारतामध्ये प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही या सदराखाली ठेवून त्यांची बदनामी केली जाते. पण जगात जुन्या काळात शास्त्रार्थ होत होता. त्याद्वारे विद्वानाचे विचार, त्यावर आक्षेप, तर्क, वितर्क आणि कुतर्क केले जात…
नांदेड महत्वाच्या बातम्या जंगमवाडी येथील मनपा शाळेत शालेय साहित्य वाटप September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड- भारतीय जनता पार्टीचे नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष डॉ. सचिन पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते क्षितिज जाधव व मित्र परिवाराच्या वतीने जंगमवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेत शालेय साहित्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे September 11, 2025 Kanthak Suryatal *विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता* नांदेड- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 11 ते 15 सप्टेंबर या पाच दिवसांसाठी येलो (Yellow)…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी आपले ओळखपत्र दर्शनिय भागात लावणे आवशयक September 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनिय भागात लावणे बंधनकारक करण्याचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केले आहे. या अगोदर सुध्दा अनेक वेळेस असे आदेश जारी झाले होते.…
क्राईम महत्वाच्या बातम्या बेकायदा सावकारी करणार्याविरुध्द गुन्हा दाखल September 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे दापका राजा ता.मुखेड येथील एका व्यक्तीने 3 टक्के दराने अवैधरित्या व्याजाने पैसे दिल्याप्रकरणी सहाय्यक अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था…