महत्वाच्या बातम्या विश्लेषण ए.आय.ग्रोंकने भारतीय जनता पार्टीला उघड पाडले September 16, 2025 Kanthak Suryatal ज्याप्रमाणे पवनपुत्र हनुमान यांनी लंकेत आग लावली होती. त्याप्रमाणे आजच्या ए.आयच्या काळात ग्रोक या ए.आय.ने भारतीय जनता पार्टी , त्यांचा पाळी मिडीया आणि पसरवलेल्या खोट्या आफवांबद्दल ग्रोकने केलेला खुलासा अनेकांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड महापालिका प्रभाग रचनेवर आजपर्यंत 139 आक्षेप दाखल September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)–नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग रचनेवर शेवटच्या दिवशी सोमवारी आक्षेपांचा पाऊस पडला. आज सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 117 आक्षेप दाखल झाले. आजपर्यंत एकूण 139 आक्षेप दाखल झाले आहेत. नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने दिले जाणारे विविध पुरस्कार जाहीर September 15, 2025 Kanthak Suryatal शेषराव बापूराव मोरे यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ देण्यात येत असतो. सन २०२५ चा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ हा मुखेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय लोकअदालतीत नांदेड जिल्ह्यात विक्रमी प्रकरणे निकाली September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व सत्र न्यायालय नांदेडच्या प्रांगणात…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस अंमलदार बालाजी सातपुते जिवघेणा हल्लाप्रकरणातील सत्य जखमी बालकांच्या जबावरून बाहेर येईल September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल दुपारी वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांचा भाऊ केशव सातपुत यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडल्यानंतर रात्री 10 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.यामध्ये…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पद्मजा सिटीमध्ये लाखोंची चोरी करणाऱ्या तिघांना चार दिवस पोलीस कोठडी September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पद्मजा सिटीमध्ये चोरी करणाऱ्या तिन जणांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने चार दिवस अर्थात 19 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.14 जुलै 2025 रोजी पद्मजा सिटीमध्ये राहणारे डॉ.बन्सल यांच्या…
क्राईम महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात रायचंद पोलीसांचा शिरकाव; गुन्हा दाखल September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका 55 वर्षीय व्यक्तीला भरदुपारी धनेगाव येथे आम्ही पोलीस असल्याची बतावणी करून 50 हजारांचा ऐवज फसवणूक करुन घेवून गेल्याचा प्रकार घडला आहे. सर्जेराव प्रल्हाद कुलथे हे पुणे येथे राहतात. दि.13…
क्राईम महत्वाच्या बातम्या लक्ष्मीनगर कौठा येथे 1 लाख 42 हजारांची चोरी; रेल्वे वसाहतीत 4 लाख 55 हजारांची चोरी September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर कौठा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 42 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरले आहेत. तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे वसाहतीत एक…
क्राईम महत्वाच्या बातम्या डिलेव्हरी बॉयला मारहाण करून लुटले September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका डिलेव्हरी बॉयला थांबवून तिन विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाच जणांनी त्याच्या खिशातील 5 हजार 500 रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. योगेश अशोक पंडीत हे झोमॅटो डिलेव्हरी बॉय…