Category: महत्वाच्या बातम्या

पोलीस अंमलदार बालाजी सातपुते, त्यांचे बंधू आणि नातलगांनी मारहाण केल्याचे जखमी बालक सांगतो

नांदेड(प्रतिनिधी)-14 सप्टेंबर रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते यांना मारहाण झाल्याची माहिती दुपारी 3 वाजता प्राप्त झाली. दुसऱ्या दिवशी 15 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी…

गायक अर्जुन पंडित यांचे निधन; जवाहरनगर तुप्पा येथे आज दुपारी अंत्यसंस्कार

नांदेड, (प्रतिनिधी)- जवाहर नगर, तुप्पा येथील ज्येष्ठ नागरिक जुन्या पिढीचे गायक अर्जुन साळीकराम पंडित पैहलवान यांचे काल दि. १६ रोजी रात्री ९.३० वाजता निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. आंबेडकरी…

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आतच; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मागील चार वर्षापासून या -ना त्या कारणाने लांबणीवर पडलेल्या आहेत. पुन्हा या निवडणुका लांबविण्यात याव्यात असा निवडणुक आयोगाने न्यायालयासमोर बाजू मांडली असता न्यायालयाने 31 जानेवारी…

वफ्फ कायद्यात शासनाला मुख्य न्यायमुर्ती भूषण गवई यांनी दिला झटका

वफ्फ कायदा सुधारणा कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने पुर्ण प्रतिबंध तर लावला नाही. पण शासनाच्या बऱ्याच इच्छा मारुन टाकल्या आहेत असे म्हणावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती भूषण गवई आणि न्यायमुर्ती ए.जी.मसीह…

इतवारा भागात 3 लाख 80 हजारांची चोरी ; गांधीनगर भागात ज्वेलर्स दुकान फोडले 3 लाखाचे दागिणे चोरले; हिमायतनगरमध्ये चोरी करतांना चोरटा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे चोरी करतांना एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे. रहेमतनगर नांदेडमध्ये एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 81 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. गांधीनगर नांदेड येथे एका सराफा दुकान फोडून…

दोन दुचाकीची समोरा-समोर धडक दोन्ही चालकांचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास लोहा-कंधार रस्त्यावर मुखेड फाट्याजवळ दोन दुचाकी एक दुसऱ्यावर आदळून दोन्ही चालकांचा मृत्यू झाला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक एम.एच.26 सी.एन.4214 आणि स्कुटी क्रमांक…

मनपाच्या स्थापत्य उपअभियंत्याला दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-28 हजार रुपयंाची लाच स्विकारणाऱ्या महानगरपालिकेतील गुंठेवारी विभागात कार्यरत कंत्राटी स्थापत्य उपअभियंत्याला दुसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. 15 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेत…

लातूर जिल्हा बॉल बॅडमिंटन संघ महाराष्ट्रात प्रथम

* महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये लातूर जिल्ह्याला सुवर्णपदक* चंद्रपूर– येथे दिनांक 12 ते 15 सप्टेंबर 2025 दरम्यान संपन्न झालेल्या 69 व्या महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप (मुले-मुली) 2025…

मनपाचा स्थापत्य उपअभियंत्याला 30 हजारांची लाच स्विकारल्यानंतर अटक

नांदेड(प्रतिनिधी)-कंत्राटी पध्दतीवर नेमणूकीस असलेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील स्थापत्य अभियंता 30 हजारांच्या लाच जाळ्यात अडकला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. दि.15 सप्टेंबर रोजी…

ए.आय.ग्रोंकने भारतीय जनता पार्टीला उघड पाडले

ज्याप्रमाणे पवनपुत्र हनुमान यांनी लंकेत आग लावली होती. त्याप्रमाणे आजच्या ए.आयच्या काळात ग्रोक या ए.आय.ने भारतीय जनता पार्टी , त्यांचा पाळी मिडीया आणि पसरवलेल्या खोट्या आफवांबद्दल ग्रोकने केलेला खुलासा अनेकांच्या…

error: Content is protected !!