Category: महत्वाच्या बातम्या

नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून काळजी घेण्याचे जिल्हाप्रशासनाचे आवाहान

नांदेड – दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 06 वाजता भोकर तालुक्यातील पांडुरणा या गावाच्या पूर्वेला व पश्चिमेला भूगर्भातून आवाज आल्याची ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली. त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर…

दारूच्या नशेत मंडळ अधिकाराचा माज–चालकाला न्याय मिळणार का?

नांदेड(प्रतिनिधी)-विष्णुपुरी परिसरातील महसूल मंडळ अधिकारी एन. जी. कानगुले आणि त्यांच्या वाहनचालकाने एका हायवा ट्रक चालकास मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा…

महाराष्ट्र बाल कामगार (प्रतिबंध व विनियम) नियम 2025 हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन

नांदेड, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र बाल कामगार (प्रतिबंध व विनियम) नियम, 2025 नियमांची प्राथमिक अधिसूचना महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्रात गुरूवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसुचनेच्या अनुषंगाने…

गोवर-रुबेला लसीकरण मोहीम भोकर शहरात सुरुवात 

भोकर :- राज्यामधील आश्रमशाळा व मदरसा मधील विद्यार्थी यांना गोवर-रुबेला उद्रेक दिसून आला आहे. त्या अनुषंगाने भोकर शहरातील आश्रमशाळा व मदरसा मध्ये दि.१५ ते ३० सप्टेंबर दरम्यान वय ५ ते…

निवडणूक आयोगाची पारदर्शकता तपासली जाते आहे, की झाकली जाते आहे?

आजच्या काळात निवडणूक आयोग काय बोलतो आणि काय करतो यातील तफावतच मोठा चर्चेचा विषय बनला आहे. जे बोलतात तेच करत आहेत, अशी अपेक्षा ठेवली जाते. मात्र, आत्ताची परिस्थिती पाहता आयोग…

नांदेड जिल्हा पोलीस दलातील 26 पोलीस अंमलदारांना पदोन्नतीची, बहुमानाची संधी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील 26 पोलिस अंमलदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती बहाल करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या स्वाक्षरीने दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी अधिकृत आदेश जाहीर…

पोलिसांपेक्षा कमी नाही ही भावना होमगार्ड यांनी मनात रुजवावी ; जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे आवाहन

नांदेड- कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस दलाला समर्थ साथ देणाऱ्या होमगार्ड जवानांनी मी पोलिसांपेक्षा कमी नाही ही भावना आपल्या मनामध्ये रुजवून वाटचाल करावी,असे आवाहन होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक…

एसडीआरएफच्या सहाय्याने राहेगाव येथील १०५ नागरिकाची वैद्यकीय तपासणी

नांदेड,- पावसामुळे गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचे पाणी राहेगाव, कीकी या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावर आल्यामुळे राहेगावचा संपर्क मागील पाच दिवसांपासून तुटलेला होता. गावातील नागरिकांनी गावातील आजारी लोकांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्याबाबत…

हवामान विभागाच्या सूचना

नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक १९ व २१ सप्टेंबर २०२५ या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.…

बाळासाहेब देशमुखला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-19 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेच्यासुमारास भाग्यनगर पोलीस पथकातील लोकांना अत्यंत घाणेरड्या शिव्या देवून सार्वजनिक शांतता भंग करून गोंधळ घालणार्‍या माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख कल्याणकरला पोलीसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने आज दुपारी…

error: Content is protected !!