नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पोलीस अधिक्षकांचा नांदेड ग्रामीण पोलीसांवर विश्र्वास नाही का? September 23, 2025 Kanthak Suryatal पोलीसांना खरचटले तरी जिवघेणा हल्ला 42 टाके लागतात त्याचा हल्ला जिवघेणा नसतो नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसाला मार लागला तो जिवघेणा हल्ला आणि त्या हल्यातील विरोधी पक्षाला लागलेला मार ही फक्त जखम. अशा पध्दतीने…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण मंदिरात ‘फोटोसेशन’, न्यायालयात ‘मौनव्रत’–चंद्रचूडांवरील सवालांची सल September 23, 2025 Kanthak Suryatal भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा सेवेतील शेवटचा कालखंड विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरला.या कालावधीत त्यांनी घेतलेले काही निर्णय, तसेच श्री गणेश पूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग आणि…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या दिवा विझतोय, अंधार वाढतोय – भोकर पोलिसांच्या संथगतीत न्याय हरवतोय! September 23, 2025 Kanthak Suryatal पीडित तरुणी आणि कुटुंबीयांची मागणी – तपास महिला DYSP स्तराच्या अधिकाऱ्याकडे द्यावा भोकर,(प्रतिनिधी)- इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने एका 18 वर्षीय तरुणीला कॉफी प्यायला बोलवून नांदेड येथे आणले, मात्र त्यानंतर तिच्यावर…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात 2025 च्या दिवाळी सुट्ट्यांची घोषणा; 17 ते 31 ऑक्टोबरपर्यंत September 23, 2025 Kanthak Suryatal 1 नोव्हेंबरपासून नियमित शालेय कामकाज सुरू होणार; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही नांदेड (प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने 2025 सालच्या दिवाळी सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक,…
नांदेड महत्वाच्या बातम्या उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन September 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड – उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव…
नांदेड महत्वाच्या बातम्या पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 47 उमेदवारांची प्राथमिक निवड September 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- नांदेड जिल्हृयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , नांदेड व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने…
नांदेड महत्वाच्या बातम्या युवा नेते बंटी लांडगे यांच्यावतीने प्रभाग क्रं.18 मध्ये साडी वाटप September 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड–युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांच्यावतीने शहरातील प्रभाग क्रं.18 मधील बौध्द विहारातील महिला पदाधिकार्यांना साडी व लुगड्याचे वाटप करण्यात आले. बंटीभाऊ लांडगे यांच्यावतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. बौध्द विहारातील…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या उदे ग..अंबे उदेच्या गजरात घटस्थापना September 22, 2025 Kanthak Suryatal श्रीक्षेत्र माहूर-महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर नवरात्र उत्सवास आज दि. 22 रोजी सकाळी 7 वाजता पासुन मातृतिर्थ तलावातील मातृतिर्थ आणून अभिषेक करुन 11 वाजुन 30 मिनिटांनी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या शिराढोण येथे श्री भीमाशंकर नवरात्र महोत्सव September 22, 2025 Kanthak Suryatal शिराढोण (प्रतिनिधी)- मराठवाडा हि संताची भुमी आहे त्यातिल शिराढोण ग्रामनगरी हि अध्यात्म व गुरु परंपरेचे माहेर घर म्हणुन ओळखल्या जाते गुरुपरंपरेच्या पावन स्पशार्ने पुनित झालेल्या कंधार तालुक्यातील शिराढोण येथे दरवर्षी…
नांदेड महत्वाच्या बातम्या दारूच्या दुकानात गोंधळ, खंडणीची मागणी आणि दुचाकी चोरी; दोन युवक ताब्यात, पोलिसांकडून सायंकाळी वरात काढून चोप September 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड –वजीराबाद परिसरात 21 सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारात दारूच्या दुकानात गोंधळ घालणाऱ्या आणि खंडणीची मागणी करत एका व्यक्तीला मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकारानंतर जिल्हाधिकारी…