महत्वाच्या बातम्या शिक्षण बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ October 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रु-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेत 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रत्येक पीक कापणी प्रयोग काटेकोरपणे पुर्ण करावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले October 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड : –पीक कापणी प्रयोगाच्या नियोजनाप्रमाणे प्रत्येक प्रयोग काटेकोरपणे पुर्ण करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. मंगळवार 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी कृषी, महसूल व ग्राम विकास (जिल्हा परिषद)…
नांदेड महत्वाच्या बातम्या हस्सापूर येथे चक्काजाम आंदोलन October 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाजाचे मल्हार योद्धा दीपक बोराडे हे जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 16 वा दिवस आहे.शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र…
नांदेड महत्वाच्या बातम्या ज्येष्ठ उपासिका गीताबाई वाघमारे यांचे निधन October 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-डॉ. आंबेडकर नगर नांदेड येथील ज्येष्ठ उपासिका व सुजाता महिला मंडळ त्रिरत्न विहार सदस्या गीताबाई गोमाजी वाघमारे (98)यांचे बुधवारी 01 ऑक्टोंबर 2025 रोजी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले असून अंतयात्रा…
नांदेड महत्वाच्या बातम्या 2 लाख 90 हजार क्यूसेकच्या महापुरावर विष्णुपुरी प्रकल्पातून नियंत्रण October 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड– नांदेड शहराची तहान भागवण्यासाठी, तीन तालुक्यांतील दुष्काळावर मात करण्यासाठी आणि नांदेड एमआयडीसीच्या विकासासाठी स्व. शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून विष्णुपुरी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मागील पंचवीस वर्षांपासून गोदावरी नदीला एवढा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट October 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड–प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १३:२२ वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ०१ ते ०४ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला…
नांदेड महत्वाच्या बातम्या रासेयोने आपत्ती निवारणासाठी कार्य करावे : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर October 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड–राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याविषयी राष्ट्रीय सेवा योजना काम करावे आणि विद्यार्थ्यांना पालकांना समजून सांगावे, तसेच स्वयंसेवकांनी आपत्ती निवारणासाठी पुढाकार घ्यावा, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा…
नांदेड महत्वाच्या बातम्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिक व संस्थानी पुढे यावे : अध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुनिल वेदपाठक October 1, 2025 Kanthak Suryatal *माहूरगड श्री रेणूका देवी संस्थानतर्फे पूरग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत* नांदेड : माहूरगड येथील श्री रेणूका देवी संस्थानतर्फे पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संस्थानतर्फे…
नांदेड महत्वाच्या बातम्या 1 ऑक्टोबर रोजी खून; 1 ऑक्टोबर रोजीच तिन भावांना जन्मठेप October 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दारु पिऊन घरामध्ये सतत भांडण करणाऱ्या चार भावांपैकी तिघांनी मिळून एकाचा खून केला. या प्रकरणाची तक्रार देणारी मयताची आई न्यायालयात आपल्या फिर्यादीपासून फिरली. तरी पण परिस्थिती जन्य पुरावा आणि उपलब्ध…
नांदेड महत्वाच्या बातम्या 2018 पासून विमानतळात कार्यरत असलेला पोलीस आजही बदलला नाही October 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड विमानतळावर लोकशाही पध्दतीने पोलीसींग चालत नसून राजशाही पध्दतीने चालत आहे. 2018 पासून नियुक्तीस असलेला पोलीस अंमलदार त्या ठिकाणी आज हजेरी मेजर आहे. चार वेळा बदली झाल्यानंतर सुध्दा तो बदलीवर…