नांदेड महत्वाच्या बातम्या ३ व ४ ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी October 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ०३ व ०४ ऑक्टोबर २०२५ या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. ०३ व…
नांदेड महत्वाच्या बातम्या शारदीय नवरात्र दुर्गा मातेचे थाटात विसर्जन October 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दि.22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या थाटा-माटात साजरा करण्यात आला. आज दि.3 ऑक्टोबर रोजी शहरातील अनेक भागातील दुर्गा मंडळांनी रात्री उशीरापर्यंत दुर्गा मातेचे विसर्जन शांतते…
क्राईम महत्वाच्या बातम्या पोलीसांवर जिवघेणा हल्ला October 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अवैध दारुची कार्यवाही करण्यासाठी दत्तबर्डी तांडा येथे गेलेल्या पोलीसांना सहा जणांनी मारहाण केल्याचा प्रकार 2 ऑक्टोबर रोजी दुपारी घडला आहे. पोलीस उपनिरिक्षक गजानन सुदाम बरगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 सप्टेंबर…
नांदेड महत्वाच्या बातम्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहत असल्याचा संशयावरून युवकाचा खून October 3, 2025 Kanthak Suryatal नायगाव (प्रतिनिधी)-अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबर रोजी नांदेड हैदराबाद रस्त्यावरील गडगा गावा जवळ एक प्रेत सापडले. या युवकाचा खून दुसऱ्या युवकाने आपल्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहतो…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण चेहरा गांधीचा – मन रावणाचे? शब्दांचे बाण, आरोपांचे अरण्य — कोण घालेन रामबाण? इतिहास धगधगतोय, वर्तमान पेटवतोय!” October 3, 2025 Kanthak Suryatal काल विजयादशमी अर्थात दसरा साजरा झाला. या दिवशी श्रीरामांनी रावणाचा वध करून अधर्माचा अंत केला होता. रावणाने सीतेचे अपहरण करून पाप केले, आणि त्याच्या अज्ञानाचा परिणाम त्याला स्वतःच्या प्राणांवर सोसावा…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोक्सो प्रकरणात 32 वर्षीय व्यक्तीला तीन दिवस पोलीस कोठडी October 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-18 वर्ष 10 महिन्याची मुलगी हदगाव पोलीस ठाण्यात हजर होवून आपला जबाब दिल्यानंतर या प्रकरणात त्या बालिकेने दिलेल्या जबाबानुसार ती अल्पवयीन असतांना तिला पळवून नेणाऱ्या 32 वर्षीय व्यक्तीला अटक झाली…
क्राईम महत्वाच्या बातम्या 20 हजारांची लाच स्विकारणारा पोलीस कोठडीत October 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत मंजुर असलेल्या सुविधा देण्यासाठी कृषी विस्तार अधिकारी आणि अतिरिक्त पदभार कृषी अधिकारी विशेष घटक योजना पंचायत समिती हदगाव याने 20 हजार रुपये लाच स्विकारल्यानंतर आज विशेष…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण 147% ची आग – भारतात सोनं पेटलंय, पण कोणी पाणी घेत नाही! October 2, 2025 Kanthak Suryatal भारतात सोन्याचे दर का वाढलेत? – वास्तव आणि प्रश्नचिन्हं भारतामध्ये सोन्याची किंमत प्रचंड वाढली आहे. ही वाढ आपल्याला एक दाखवली जाते आणि प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच दिसून येते. अशा परिस्थितीत, सोन्याच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या विश्लेषण विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन, हल्ला महल्ला, आरएसएस स्थापना दिवस उत्साहात साजरा October 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज पारंपारीक पध्दतीने विजयादशमी, हल्ला महल्ला, धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरे करण्यात आले. गोविंदा..गोविंदाच्या नावाने गजर झाला. वाहे गुरुजी का खालसाचा जयघोष गुंजला. नागरीकांनी एक दुसऱ्याला सणांसंदर्भाने शुभकामना प्रेषित केल्या…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या लाच घेताना कृषी विस्तार अधिकारी अटकेत – २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले October 2, 2025 Kanthak Suryatal हदगाव (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत मंजूर विहिरीसाठी सोलार, तुषार सिंचन व ठिबक सिंचन साहित्य मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना कृषी विस्तार अधिकारी बालासाहेब पुंडलिकराव सूर्यवंशी…