नांदेड महत्वाच्या बातम्या पूरग्रस्त राहेगावात मदतीचा ओघ सुरूच : महसूल प्रशासनाच्या सहकार्याने धान्य किटचे वाटप October 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड–नांदेड तालुक्यातील पूरग्रस्त राहेगावातील नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. विविध सामाजिक संघटना आणि शासकीय यंत्रणा एकत्र येऊन मदतकार्य हाती घेत आहेत. महसूल प्रशासनाच्या सहकार्याने दिनांक 5 ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांना धान्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या पंचायत समित्यांच्या राखीव सभापती पदांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी October 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड– जिल्हयातील 16 पंचायत समित्यांसाठी राखीव ठेवावयाच्या सभापती पदांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार 10 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे काढण्यात येणार आहे. सर्व इच्छुक…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या “पूर पश्चात आरोग्य शिबिर” धानोरा ता. भोकर येथे संपन्न October 6, 2025 Kanthak Suryatal भोकर- पूर ग्रस्त गावामध्ये पूर पश्चात आरोग्य शिबीर आयोजित करण्या बाबत जिल्हाधिकारी नांदेड मा. राहुल कर्डीले सर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड मा. मेघना कावली मॅडम यांनी सूचित केल्या…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण “राजकारणाच्या रणभूमीत क्रिकेटचे रणशिंग – बॉलच्या मागे आता बूट!” October 6, 2025 Kanthak Suryatal क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळातही सध्या राजकारणाचा हस्तक्षेप वाढलेला दिसतो. मागील आशिया कप क्रिकेट सामन्यांमध्ये याचे स्पष्ट दर्शन घडले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला, पण त्या सामन्यांदरम्यान…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अंबाजोगाई ग्रामीण डीबी पथकाची धडाकेबाज कार्यवाही;आरोपीसह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त October 6, 2025 Kanthak Suryatal अंबाजोगाई– पोलीस स्टेशन अंबाजोगाई ग्रामीण येथे दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्यादी प्रितेश दुर्गाप्रसाद सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची हिंगोली येथून सांगली येथे जाण्यासाठी 30 टन हळद ज्याची किंमत 41…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेने कार्य करा : पालकमंत्री अतुल सावे October 4, 2025 Kanthak Suryatal *नांदेड जिल्ह्यात अनुकंपासह एमपीएससीअंतर्गत 378 उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण* नांदेड, : –राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आज नांदेड जिल्ह्यात अनुकंपा व एमपीएससी मार्फत नियुक्त 378 उमेदवारांना नियुक्ती आदेश…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्रावस्तीनगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन October 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड :–धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सूर्यमुद्रा फाऊंडेशन, नांदेडच्या वतीने अमृत क्लिनिक,मेन रोड, श्रावस्तीनगर, नांदेड येथे दिनांक ०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२५ अशा सात दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण शतकानंतर उगवलेली वीरगाथा की राजकीय इमले?स्वातंत्र्याच्या रणांगणात कोणी वीर, कोणी तमाशबाज ? October 4, 2025 Kanthak Suryatal आरएसएसच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघटनेचे कौतुक करत अनेक स्तुतीसुमने उधळली. मात्र काँग्रेसने यावर टीका करत म्हटले की ही तीच संघटना आहे जी एकेकाळी…
नांदेड महत्वाच्या बातम्या शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेली मदत कर्ज खात्यात वळती करु नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले October 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली मदतीची रक्कम बॅंकांनी कर्ज खात्यात अथवा इतर वसुलीसाठी वळती करु नये, असे…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केली खडकूत येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी October 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- यावर्षापासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगाला आधारभूत मानले जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची तांत्रिक चूक होऊ नये, शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळावा…