Category: महत्वाच्या बातम्या

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-पती-पत्नी दुचाकीवर जात असतांना पत्नीच्या खांद्यावर अडकवलेली 1 लाख 64 हजार रुपये ऐवजाची बॅग तीन अनोळखी चोरट्यांनी दुचाकीवर येवून बळजबरी चोरून नेली आहे. हा घटनाक्रम 2 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1…

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थानी पायाभूत सोयी सुविधासाठी 14 नोव्हेंबरपर्यत अर्ज करावेत

नांदेड :- जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2025-26 करीता अर्ज…

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी इच्छूक मदरसांनी 14 नोव्हेंबरपर्यत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  

नांदेड – राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्या मदरसांना या योजनेत अनुदान घेण्याची इच्छा आहे, अशा इच्छूक नोंदणीकृत मदरसांनी 11 ऑक्टोंबर 2013…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी 40 लाखांची गाडी आणि 20 हजारांची अवैध वाळू पकडली

नवीन नांदेड(प्रतिनिधी)-1 नोव्हेंबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीसांनी पिंपळगाव निमजी शिवारात रात्री 10 वाजेच्यासुमारास एक 40 लाखांचा हायवा गाडी आणि त्यात 20 हजार रुपये किंमतीची अवैध वाळू पकडली आहे. दि.1 नोव्हेंबर…

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दुर्बीणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीराचे दि ११ नोव्हेंबर रोजी आयोजन 

भोकर :- कुटुंब नियोजना मध्ये स्त्री कुटुंब नियोजन शस्रक्रिया करण्यात येत असतात. नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ…

स्वारातीम विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेचे आवेदन पत्र भरण्यासाठी शेवटची संधी

नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी- २०२५ च्या परीक्षा दि.११ नोव्हेंबर, २०२५ पासून सुरू होणार आहेत. या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा आवेदनपत्र भरलेले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने पुनश्च…

नागरीकांची कामे करता येत नाहीत तर सत्तेत का बसता?-सुजात आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-ज्या लोकांना नागरीकांचे प्रश्न सोडविता येत नाहीत ते सत्तेत का बसतात असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला. काल प्रभाग क्रमांक…

रायगडचा राजकीय खेळ — राज्यभर नव्या राजकीय समीकरणांची चाहूल

सध्या बिहार राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वी झालेल्या SIR संदर्भात अनेकदा लोकांनी आवाज उठवला, परंतु त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचेही आदेश ऐकले नाहीत आणि…

अतिवृष्टी भागाचा सरसगट सर्वे करा ; विलास धबाले, गफार खान, बंटी लांडगे यांची मागणी

नांदेड– शहरातील अनेक भागात अतिवृष्टीने थैमान घातले होते. प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी यापुर्वी सर्वे करण्यात आला परंतू अनेक लाभार्थी या मदतीपासून वंचित राहिल्यामुळे प्रशासनाने परत सरसगट शहरातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा सर्वे…

हैदरबागमध्ये चोरी, सारखणी येथे ग्राहक सेवा केंद्र फोडले, महादेव मंदिरात चोरी, मुखेड बसस्थानकात दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-हैदरबाग येथील एका सर्व्हीस सेंटरचे कम्पाऊंड तोडून 78 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. सारखणी येथे एक ग्राहक सेवा केंद्राचे शेटर अर्धवट उघडून त्यातून 30 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.…

error: Content is protected !!