क्राईम महत्वाच्या बातम्या पावडेवाडीत रितेश पावडेचा निघृण खून November 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पावडेवाडी गावात 2 नोव्हेंबरच्या रात्री 1.30 वाजेच्यासुमारस 21 वर्षीय युवक रितेश पावडेवर काही जणांनी हल्ला करून त्याचा खून केला आहे. त्याच्या शरिरावर 12 ते 13 जखमा आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार…
नांदेड महत्वाच्या बातम्या खा.अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यातील मतदारांच्या घरात लपलेला साप-सुजात आंबेडकर November 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घरात लपलेला साप महत्वाचा की, घराबाहेर असलेले कोल्हे-लांडगे महत्वाचे. त्यात आपल्या घरातील साप सुध्दा आता बाहेर गेला आहे. म्हणून आपल्याला त्यांच्यासोबत लढण्यासाठी उत्कृष्ट परिस्थिती तयार झाली आहे असे प्रतिपादन…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र मनिषा वाघमारे धाराशिव जिल्ह्यात जि.प.निवडणुक लढविणार November 2, 2025 Kanthak Suryatal धाराशिव -युवासेना उपसचिव महाराष्ट्र राज्य मनिषा वाघमारे धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरणार असून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेच्या उपसचिव म्हणून मनिषा वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्यात…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र आषाढी एकादशीनिमित्त मानाचा वारकरी नांदेड जिल्ह्याचा November 2, 2025 Kanthak Suryatal पंढरपूर–उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी ठरलेले पोटा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीनिमित्त…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण श्रीकर परदेशींच्या हाती शेतकऱ्यांचे भविष्य – ‘भले’ की ‘भुलभुलैय्या’? November 2, 2025 Kanthak Suryatal दोन दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या सोबत रेल्वे रोको आंदोलन केले. त्यानंतर सरकारने त्याची दखल घेतली. शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की, सध्याच्या सरकारने आपल्या निवडणूक घोषणा पत्रात केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेची…
महत्वाच्या बातम्या शिक्षण व्यक्ती ते सृष्टीची यंत्रणा म्हणजे एकात्म मानव दर्शन- पद्मश्री कर्मवीर दादा इदाते November 1, 2025 Kanthak Suryatal स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राज्यस्तरीय परिसंवाद उत्साहात संपन्न नांदेड –संयमित उपभोग आणि गौरवपूर्ण जीवन: उपभोग संयमित असावा. तसेच प्रत्येक मानवाला गौरवपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार असावे. ‘शोषण नव्हे, दोहन’ आणि…
महत्वाच्या बातम्या लेख तीन शब्दांनी बदललेलं आयुष्य माझ्या पांडे टीचरांच्या आठवणी 18 वर्षांनंतरचा पुनर्मिलन November 1, 2025 Kanthak Suryatal जीवनात काही व्यक्ती भेटतात, आणि त्यांच्या भेटीचा अर्थ आपण नंतर समजतो. त्या क्षणी ती फक्त एक ओळख असते, पण काळ जसजसा पुढे जातो, तसं लक्षात येतं, की त्या व्यक्तीने आपलं…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रत्येक शेतात पाणी उपलब्धतेसाठी “जलतारा” जनचळवळ राबविणार– जिल्हाधिकारी राहुल कर्डिले November 1, 2025 Kanthak Suryatal 31 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय बैठक व कार्यशाळा संपन्न नांदेड – सतत बदलणारे हवामान, अनियमित पावसाचे चक्र आणि बदललेली भौगोलिक परिस्थिती यामुळे शेतीला गंभीर फटका बसत असताना नांदेड जिल्हा प्रशासनाने पाणी…
महत्वाच्या बातम्या शेती रेशीम शेतीतून ग्रामीण भागात स्थिर उत्पन्न व रोजगार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले November 1, 2025 Kanthak Suryatal जिल्हाधिकारी यांनी धनज व जोंमेगाव येथील रेशीमशेती प्रकल्पांना दिली भेट नांदेड – जिल्ह्यात रेशीमशेतीचा विस्तार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी लोहा तालुक्यातील धनज…
नांदेड महत्वाच्या बातम्या एम-सॅंड (कृत्रिम वाळू) उत्पादित व्यक्ती व संस्थानी सवलतीसाठी 2 डिसेंबरपर्यत अर्ज करावेत -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले November 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड – नैसर्गिक वाळूवरील दबाव कमी करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राज्य शासनाच्यावतीने कृत्रिम वाळू (एम-सॅंड) उत्पादन प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील उद्योजक, सहकारी संस्था, महिला बचत…