नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडच्या सांगवी भागातील विद्युत पुरवठा कालपासून खंडित October 16, 2025 Kanthak Suryatale नागरिकांना रोहित्रावर जाऊन सुरळीत करावा लागतो विद्युत पुरवठ संतप्त नागरिकांनी रात्री विचारला महावितरण अधिकाऱ्याला जाब नांदेड– शहरातील सांगवी भागातील रोहित्रावरून होणारा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या माळाकोळी पोलीसांनी 62 लाखांचे अवैध वाळू वाहतुक करणारे टिप्पर पकडले October 16, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-माळाकोळी पोलीसांनी दोन टिपर 62 लाख रुपयांचे आणि त्यात भरलेली 50 हजार रुपये किंमतीचे अवैध वाळू असा मुद्देमाल जप्त करून अवैध वाळू संदर्भाचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. दि.15 ऑक्टोबर…
क्राईम महत्वाच्या बातम्या नांदेड-अर्धापूर रस्त्यावर 62 हजारांची चोरी October 16, 2025 Kanthak Suryatale अर्धापूर (प्रतिनिधी)-अर्धापूर -नांदेड रस्त्यावर चहा पिण्यासाठी थांबले असतांना एका बॅगमधून 62 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता घडली आहे. महादेव नागेंद्र गिरी यांनी दिलेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या बॅंकेच्या अधिकाऱ्यांनीच बनावट महिला बचतगट सदस्य तयार करून 31 लाखांची फसवणूक केली October 16, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-बनावट महिला बचतगट तयार करून त्यांच्या नावावर कर्ज मंजुर करून सदस्याचा विश्र्वासघात करत त्यांच्या एटीएम कार्डचे पासवर्ड घेवून त्यांच्या परवानगीशिवाय 30 लाख 86 हजार 260 रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार जणांविरुध्द…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण नितीश ऑन टॉप… मोदी झाले ऑफ?” October 16, 2025 Kanthak Suryatale बिहार विधानसभेची निवडणूक आता उमेदवार जाहीर करण्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे. एनडीए घटक पक्षांमध्ये सध्या मोठे राजकीय घडामोडी सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाने ७२ आणि १२ अशा दोन स्वतंत्र याद्या जाहीर…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र “कर्तव्याला सलाम, दिवाळीला इनाम?” — पोलिसांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भावनिक मागणी October 15, 2025 Kanthak Suryatale आराम त्यांच्या हाती, जबाबदारी पोलिसांच्या छाती! मुंबई ,(विशेष प्रतिनिधी)-दिवाळीचा सण उजाडत असताना महाराष्ट्र पोलीस दलातून एक हृदयस्पर्शी आणि कळकळीची मागणी राज्य सरकारकडे धडकली आहे. नायगाव मुख्यालय येथे कार्यरत सहाय्यक फौजदार…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा October 15, 2025 Kanthak Suryatale नांदेड – भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय तसेच राम मनोहर लोहिया ग्रंथालय नांदेड यांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 93 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा October 15, 2025 Kanthak Suryatale नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून 15 ऑक्टोबर 1932 रोजी मुंबई येथे झाली. या घटनेला 15 ऑक्टोंबर 2025 रोजी 93 वर्षे पूर्ण होत…
महत्वाच्या बातम्या शिक्षण ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी October 15, 2025 Kanthak Suryatale नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षामध्ये आज दि.१५ ऑक्टोबर रोजी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम…
नांदेड महत्वाच्या बातम्या “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्तच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न October 15, 2025 Kanthak Suryatale कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंत्रणानी कामे वेळेत पूर्ण करावीत-जिल्हाधिकारी कर्डिले नांदेड :- “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त येत्या नोव्हेंबर महिन्यात नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन…