नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांची जबरदस्त कारवाई : गोदावरी नदीपात्रातून ₹1 कोटी 39 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त Kanthak SuryataleNovember 13, 2025 नवीन नांदेड- नांदेड ग्रामीण पोलिसांनी काळेश्वर, विष्णुपुरी, मार्कंड, पिंपळगाव, भनगी, वाहेगाव, गंगाबेट व कल्लाळ परिसरातील गोदावरी…
नांदेडमहत्वाच्या बातम्या सरदार 150 युनिटी मार्च पदयात्रा उत्साहात संपन्न Kanthak SuryataleNovember 13, 2025 नांदेड-मेरा युवा भारत केंद्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने सरदार वल्लभभाई…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड तहसील प्रशासनाची अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई Kanthak SuryataleNovember 13, 2025November 13, 2025 • चार इंजिन नष्ट, वीस तराफे जाळले • 24 लाखांचा मुद्देमाल जागेवर नष्ट नांदेड-तहसील प्रशासनाने…
नांदेडमहत्वाच्या बातम्या बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले Kanthak SuryataleNovember 13, 2025 नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक नांदेड- जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, जनजागृती करणे…
नांदेडमहत्वाच्या बातम्या सहस्रकुंडच्या धबधब्यामध्ये सात जण अडकले; मच्छीमारच्या साह्याने सात जणांना वाचवण्यात यश Kanthak SuryataleNovember 13, 2025 ईस्लापूर-परिसरातील सुप्रसिद्ध असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा येथील मध्यभागी विदर्भातील उमरखेड तालुक्यातील एकंबा येथील रहिवाशी असलेले सात…
महत्वाच्या बातम्या उद्या बालदिनानिमित्त पेनूर हायस्कूलमध्ये बालकविसंमेलनाचे आयोजन Kanthak SuryataleNovember 13, 2025 नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून…
नांदेडमहत्वाच्या बातम्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची वैश्विक ओळखपत्रासह माहिती तात्काळ सादर करा – जिल्हाधिकारी Kanthak SuryataleNovember 13, 2025 जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दिव्यांग कर्मचाऱ्यांचा आढावा नांदेड, दि. 12 नोव्हेंबर : प्रत्येक कार्यालयात दिव्यांग आरक्षणाअंतर्गत अधिकारी,…
नांदेडमहत्वाच्या बातम्या राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार प्रवीण दरेकर, उपाध्यक्षपदी नांदेडचे विक्रांत खेडकर यांची निवड Kanthak SuryataleNovember 13, 2025 राज्यात बॉक्सिंगला चांगले दिवस येण्याची चिन्हे नांदेड (प्रतिनिधी)-महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची निवडणूक नुकतीच अत्यंत उत्साहपूर्ण आणि…
नांदेडमहत्वाच्या बातम्या जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू Kanthak SuryataleNovember 13, 2025 नांदेड – नांदेड जिल्ह्यात 13 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते 27 नोव्हेंबर 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार…
नांदेडमहत्वाच्या बातम्या यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन Kanthak SuryataleNovember 12, 2025 नांदेड : आंबेडकर चळवतील ज्येष्ठ नेते भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निरंगेकर यांच्या पत्नी उपासिका…