नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या कुंडलवाडी येथील जकात नाक्यावर 21 लाख 50 हजारांचे रोकड सापडले Kanthak SuryataleNovember 12, 2025 कुंडलवाडी (प्रतिनिधी)-कुंडलवाडी येथील जकात नाका येथे नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एसएसटी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून…
नांदेडमहत्वाच्या बातम्या संगणापूर हॉल्टवर अचानक बस रेड आणि अंबूश तिकीट तपासणी करून विनातिकीट प्रवाशांवर कारवाई Kanthak SuryataleNovember 12, 2025November 12, 2025 नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री एन. सुब्बा राव यांच्या देखरेखीखाली आणि नांदेड विभागाचे…
महत्वाच्या बातम्याशिक्षण स्वारातीम विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला राष्ट्रीय स्तरावरील ‘महाकुंभ इनोव्हेशन समिट’मध्ये पारितोषिक Kanthak SuryataleNovember 12, 2025 नवीन नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विद्यापीठाचा गौरव…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या जिल्हाधिकाऱ्यांनी लोहा तालुक्यातील मतदान केंद्रांची केली पाहणी;लोहा येथील एसएसटी पथकाला दिली भेट Kanthak SuryataleNovember 12, 2025 नांदेड- जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतीच लोहा तालुक्यातील विविध…
महत्वाच्या बातम्या किमान आधारभूत दराने शेतमालाची खरेदीसाठी नोंदणी सुरू Kanthak SuryataleNovember 12, 2025 नांदेड – केंद्र शासनाच्या किमान आधारभूत योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये किमान आधारभूत दराने सोयाबीन, मूग…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र अकोला जिल्हा साहित्य संमेलनातून “राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री २०२५-२६” पुरस्कार परभणीचे प्रमोद अशोकराव अंभोरे यांना जाहीर Kanthak SuryataleNovember 12, 2025 परभणी (प्रतिनिधी)- ७ वे अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती…
नांदेडमहत्वाच्या बातम्या दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या नोंदणी, देखरेख व नूतनीकरणासाठी कार्यप्रणाली विहीत Kanthak SuryataleNovember 12, 2025 संस्थानी वैध नोंदणी प्रमाणपत्रासाठी 28 नोव्हेंबरपर्यत अर्ज करावेत नांदेड- जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था…
महत्वाच्या बातम्याविश्लेषण हवाई सुरक्षेला धोका? दिल्ली आकाशात जीपीएस सिग्नल स्पूफिंगचा मोठा प्रकार Kanthak SuryataleNovember 12, 2025 उत्तर-पश्चिम दिल्ली परिसरातून आलेल्या सिग्नलवर संशय दहा नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये झालेल्या कार अपघातात काही जणांचा…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई — गोदावरी नदीपात्रातून वाळू उत्खननावर छापा, ₹४८.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त Kanthak SuryataleNovember 11, 2025November 11, 2025 नांदेड (प्रतिनिधी)— नांदेड ग्रामीण पोलिसांनी मौजे असर्जन प्रकल्पाजवळ गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर अवैधरित्या वाळू उत्खनन होत…
क्राईममहत्वाच्या बातम्या अर्धापूर पोलिसांची ५२ म्हशी पकडल्या ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त Kanthak SuryataleNovember 11, 2025November 11, 2025 अर्धापूर (प्रतिनिधी) — अर्धापूर पोलिसांनी आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पार्डी (म) शिवारातील टोल…