Category: महत्वाच्या बातम्या

अल्पवयीन बालकाने इतरासोबत मिळून अल्पवयीन बालकाचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)- 3 डिसेंबर रोजी रात्री 7.30 वाजेच्यासुमारास मौजे राजूरा (बु) ता.मुखेड येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन बालकाच्या खून प्रकरणात आरोपी म्हणून दुसरा अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक त्याच्यासोबत मंगेश माधवराव इंगळे व…

हदगावमध्ये चालणारा अनैतिक व्यापार उधळून लावण्यासाठी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम आणि त्यांच्या पथकाची कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-हदगावमध्ये चालणार्‍या अनैतिक व्यापारावर आळा घालण्यासाठी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वात एक पथक तेथे पाठविल्यानंतर त्यांनी तेथे दहा लोकांना पकडले असून त्यांच्याविरुध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल…

शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा धडकला

वेतन कपातीच्या आदेशानंतरही मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा सहभाग नांदेड(प्रतिनिधी)-सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात राज्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांनी शिक्षकपात्रता परिक्षा सक्ती रद्द करण्यात यावी. किंवा या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल…

आ.बोंढारकर यांना सक्षम ताटेच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी वेळ नाही वाटते

नांदेड(प्रतिनिधी)-सक्षम ताटेचा खून होवून आज आठवा दिवस आहे. उत्तर प्रदेशच्या नागीन मतदार संघाचे खासदार चंद्रशेखर उर्फ रावण सक्षमच्या कुटूंबियांच्या कुटूंबियांची विचारणा करतात. पण स्थानिक आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांना…

अज्ञात युवक मृतावस्थेत—इतवारा पोलिसांकडून जनतेला ओळख पटवण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी)- देगलूर नाका येथील जनावरांच्या शासकीय दवाखान्याच्या मोकळ्या प्रांगणात आज सकाळी एक युवक मृतावस्थेत आढळून आला. अंदाजे २० ते २५ वयोगटातील या युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाजवळ कोणतीही…

आयडॉल शिक्षक शाळेसोबत समाजातही मोठा बदल घडवून आणतील – शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर- शिक्षणातील आव्हाने स्वीकारत गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देणारे आयडॉल शिक्षक शाळेसोबत समाजातही मोठा बदल घडवून आणतील,असा विश्वास शिक्षणमंत्री दादाजी…

रब्बी हंगामासाठी पाणी पाळ्याचे वेळापत्रक निश्चित;पाण्यासाठी मागणी अर्ज करण्याचे आवाहन 

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पांतर्गत नांदेड – शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने रब्बी हंगामी, पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय…

साफसफाई, आरोग्यास धोकादायकक्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यासाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 

नांदेड – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात साफसफाई व आरोग्यास धोकादायकक्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी भारत सरकार मॅट्रिक…

आयटीएम कॉलेजमध्ये एचआयव्ही विषयावर शिबिर संपन्न  

नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आरोग्य विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीएम कॉलेज येथे आज…

क्रीडा महोत्सव : दुसऱ्या सत्रातील खो-खो स्पर्धांना उत्साहाचा शिखर

नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाने दुसऱ्या सत्रात खो-खो स्पर्धांच्या जल्लोषाने रंगत आणली. पहिल्याच दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंच्या…

error: Content is protected !!