Category: महत्वाच्या बातम्या

” अरुणोदय ” सिकलसेल विशेष मोहीम भोकर शहरातील नागरिकांची होणार सिकलसेल तपासणी

भोकर : महाराष्ट्र राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ” अरुणोदय ” सिकलसेल विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाची ही…

नांदेडच्या दोन ज्येष्ठ नागरीकांनी सलग 24 तास सायकल चालवून 525 किलो मिटरचे अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला

नागपूर(प्रतिनिधी)-नांदेडच्या दोन ज्येष्ठ नागरीकांनी रश-24 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 225 किलो मिटर सायकल चालविण्याचा विक्रम करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दोघांनी दुहेरी गटात ही कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू यात…

महानगरपालिकेत लिपीक सांभाळतो जनसंपर्क विभाग

नांदेड(प्रतिनिधी)-आज महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणी कक्षात जाण्यासाठी अनेक पत्रकारांनी अर्ज दिले. पण तेथील जनसंपर्क अधिकाऱ्याने त्यांना दाखवलेल्या वृत्तीमुळे पत्रकारांची निराशा झाली. महानगरपालिका आयुक्त तरी चांगले बोलतील. पण…

महापालिकेसाठी रात्री उशीरापर्यंत मतदारांच्या रांगा ; 61 टक्के मतदान

उद्या मतमोजणी,पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त नांदेड(प्रतिनिधी)-प्रदीर्घ कालावधीच्या नंतर महानगरपालिका निवडणुकीचा मुहूर्त न्यायालयाच्या आदेशानंतर 15 जानेवारी रोजी काढण्यात आला आणि राज्यातील महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नांदेड महानगरपालिकेसाठी रात्री उशीरापर्यंत अनेक…

  “पोलीस खाते करेल तेच होईल” : जीवन घोगरे पाटील अपहरण प्रकरणात एसआयटी म्हणजे केवळ दिखावा?  

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील राजकारणाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना २२ डिसेंबर २०२५ रोजी घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जीवन घोगरे पाटील यांचे निवांतपणे अपहरण करण्यात आले. त्यांना जबरदस्तीने गाडीत…

शेतीतील उल्लेखनीय योगदानासाठी सगुणा बागेचे संस्थापक  चंद्रशेखर भडसावळे यांना राष्ट्रपती भवनाचे विशेष निमंत्रण

नवी दिल्ली, 15 : भारत देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या विशेष ‘अॅट होम’ स्वागत समारोहासाठी देशभरातील सुमारे 250 विशेष व्यक्तींना माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने…

महानगरपालिका निवडणूक : मतदारांची फजिती आणि प्रशासनाची जबाबदारी

अलीकडे झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक मतदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. एका कुटुंबातील दोन सदस्यांची नावे दोन वेगवेगळ्या मतदारसंघात नोंदलेली असणे, तर एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींची नावे तीन…

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शिकलकरी वस्तीत जनजागृती उपक्रम

हिंगोली – नांदेड येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे सन २०२५–२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असून, या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन…

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन ; शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन हिंगोली – श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे सन २०२५-२६ हे ३५० वे शहीदी समागम…

इसापूर तांडा येथे चित्ररथाच्या माध्यमातून ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या जनजागृतीस प्रारंभ

हिंगोली – ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांच्या 350 व्या शहीद समागम निमित्त हिंगोली जिल्ह्यात ‘हिंद दी चादर’ या विशेष कार्यक्रमांतर्गत आज इसापूर तांडा येथे प्रचाररथांची…

error: Content is protected !!