Category: महत्वाच्या बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई : ४६.०३ लाखांचे ३०३ हरवलेले मोबाईल हस्तगत

नांदेड – जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे व बाजारपेठांमधून हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नांदेड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेत तब्बल ३०३ अँड्रॉइड मोबाईल फोन…

एका आठवड्यात ७३ गुन्हे दाखल ५० लाखांचा मुद्देमाल जप्त 

नांदेड (प्रतिनिधी)- आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, पहिल्याच आठवड्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.…

16 कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित;जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांची कारवाई;होलसेलर वर कार्यवाही कधी ?

नांदेड – खरीप हंगाम २०२६ मध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 16 कृषी…

आकोडा प्रकरणी महावितरण कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीस शिक्षा

नांदेड (प्रतिनिधी)- महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यावर मारहाण करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने शिक्षा सुनावली असून सात साक्षीदारांच्या साक्षी आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी ठरला आहे. ६ मार्च २०२१ रोजी सकाळी सुमारे १०…

लोकशाहीचा विजय आणि महिला अधिकारांचा लढा-प्रियांका गांधींची भूमिका

भारतीय लोकशाहीच्या इतिहासात महिला आरक्षणाचा मुद्दा नेहमीच कळीचा ठरला आहे. अलीकडेच संसदेत सादर झालेल्या महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी मांडलेली भूमिका केवळ राजकीय विरोध नसून, ती…

अर्धापूर येथे मक्का मदिना दर्शन’च्या आमिषाने १६ लाखांची फसवणूक

अर्धापूर (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे मक्का मदिना दर्शन घडवून आणण्याचे आमिष दाखवून तब्बल १६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध अर्धापूर…

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करा  – पालकमंत्री अतुल सावे

कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने घेतला आढावा नांदेड – जिल्ह्यात अलीकडे घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने अधिक दक्षता घ्यावी, तसेच शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस…

स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ-  इराणची सर्वात मोठ्या रणनीतिक चुकींपैकी एक की दूरदृष्टी 

मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. शांतता चर्चेचे वातावरण तयार होत असतानाच इराणने घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय जगभरातील आर्थिक आणि लष्करी समीकरणे बदलणारा ठरू शकतो. ‘सदिच्छा’ दाखवण्याच्या…

महिला आरक्षण विधेयक : सक्षमीकरण’ की राजकीय सर्कस? — संसदेत घडलेले खरे राजकारण

देशभरात मोठ्या आवाजात सांगितले जात आहे की महिला आरक्षणाला विरोधकांनी विरोध केला. काही ठिकाणी तर अशी हवा तयार करण्यात आली की महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाच्या ऐतिहासिक संधीवर विरोधकांनी पाणी फेरले. पण…

नांदेडमध्ये भीमजयंतीच्या दिवशी पोलवरील लाईट बंद; नगरसेवक सत्यपाल सावंत यांची कारवाईची मागणी

नांदेड (प्रतिनिधी) – 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शिवाजीनगर परिसरात फुले मार्केट ते शिवाजीनगर दरम्यानच्या रस्त्यावर पथदिवे (पोल…

error: Content is protected !!