महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र साहेबराव गुट्टे नांदेडचे पोलीस उप अधीक्षक मुख्यालय May 29, 2026 Kanthak Suryatal 17 पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त पदोन्नती-बदली आदेश जारी नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन च्या गृह विभागाने पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) पदावरील पदोन्नती व बदलीसंदर्भातील आदेश जारी केले…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अवैद्य स्विमिंग पूल चालकाविरुद्ध बालकाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल May 29, 2026 Kanthak Suryatal किनवट (प्रतिनिधी)- तालुक्यातील इस्लामपुरा परिसरात एका १४ वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, याप्रकरणी स्विमिंग पूल चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या कुंटूर येथे बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल May 29, 2026 Kanthak Suryatal कुंटूर (प्रतिनिधी) – नायगाव तालुक्यातील ईकळीमाळ येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० मे २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास…
महत्वाच्या बातम्या गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा May 29, 2026 Kanthak Suryatal दिल्लीचे महाराष्ट्राशी नाते फार जुने आणि ऐतिहासिक आहे. पण असं असलं तरी रांगड्या महाराष्ट्राशी ‘दिलवालों की दिल्ली’चं फारसं कधी जमलं नाही. हे सांगायचं कारण म्हणजे तब्बल दोन दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या खाकीचा माज की कायद्याची लाज? दुसऱ्या जिल्ह्यातील पोलिसाची नांदेडमध्ये दादागिरी; अर्धापुरात महिलेला मारहाण, विनयभंग May 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड़ (प्रतिनिधी)- कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच जर गुंडगिरी करत असतील तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे, असा संतप्त सवाल आता अर्धापूर तालुक्यातून उपस्थित होत आहे. मालेगाव…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण एसआयआर म्हणजे आधी फाशी, मग चौकशी असा प्रकार May 29, 2026 Kanthak Suryatal लोकशाहीचा एसआयआर (SIR) तमाशा आणि सर्वोच्च न्यायालयाचा थानेदार न्याय भारतीय लोकशाही सध्या अशा एका वळणावर उभी आहे, जिथे कागदावरचे नियम आणि जमिनीवरची वास्तविकता यांच्यात उत्तर-दक्षिण इतके अंतर पडले आहे. अलीकडेच…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण भारतीय जनतेला २६ वर्षे मोफत पेट्रोल आणि डिझेल देण्या इतपत वसुली अगोदरच केली May 29, 2026 Kanthak Suryatal इंधन दरवाढ आणि भारतीय जनतेची आर्थिक लूट: एक सविस्तर विश्लेषण भारतीय अर्थव्यवस्थेत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती हा केवळ महागाईचा विषय नसून, ती सामान्य जनतेच्या खिशावर मारलेला एक मोठा दरोडा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड एटीएस प्रकरणातील पंजाबच्याआरोपीला जामीन May 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- एटीएस काळाचौकी, मुंबई येथे दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शुबदीपसिंग उर्फ शुभ गुरविंदरजितसिंग औलख रा. पंजाब याला नांदेड येथील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायाधीश तथा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये ईद-उल-अझहा धार्मिक उत्साहात साजरी; गरीब-गरजूंसाठी मदतीचा हात; ईदगाहमध्ये शांतता, बंधुत्व आणि एकतेचा संदेश May 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर आज सकाळी साडेआठ वाजता मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात ईद-उल-अझहाची नमाज अदा करण्यात आली. शहरासह परिसरातील हजारो मुस्लिम बांधव पहाटेपासूनच ईदगाहमध्ये दाखल होऊ लागले होते.…
महत्वाच्या बातम्या एनडीटीव्ही मराठी प्रमाणेच लोकशाहीने बदनामी करण्याच्या स्पर्धेत नोंदवले नाव May 28, 2026 Kanthak Suryatal कॉपी-पेस्ट पत्रकारिताचा नवा अध्याय : जबाबदारीची लक्तरे वेशीवर, आणि सत्याचा अंत्यसंस्कार! नांदेड (प्रतिनिधी)- ब्रेकिंगच्या नादात काही पत्रकार आणि वृत्तवाहिन्या इतक्या बेभान झाल्या आहेत की, सत्य पडताळण्यापेक्षा दुसऱ्याची अब्रू कशी वेशीवर…