Category: नांदेड

नांदेड जिल्ह्यातील 9 पोलीस अंमलदार आता झाले श्रेणी पोलीस उपनिरिक्षक

नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस दलामध्ये एकूण 30 वर्ष सेवापुर्ण केलेले आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक या पदावर किमान 3 वर्ष सेवा पुर्ण केलेल्या सर्व पोलीस अंमलदारांना आश्वासित प्रगती योजनेनुसार पोलीस उपनिरिक्षक श्रेणी देणे…

315 पोलीस अंमलदारांचे शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून पोलीस अधिक्षक कार्यालयात समुपदेशन होणार

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सर्वसाधारण बदल्या 2024 साठी पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप यांनी जिल्ह्यातील 315 पोलीस अंमलदारांना समुपदेशनासाठी बोलावले आहे. सन 2024 च्या सर्वसाधारण बदल्या कधी होतील या संदर्भाने राज्य…

शहरात ड्रेनेज, नालेसफाई मोहिम राबवा, अन्यथा आंदोलन -बंटी लांडगे

नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व आढावा घेत काही भागामध्ये ड्रेनेज व नालेसफाई करण्यात आली आहे. तरीही बर्‍याच ठिकाणी डे्रनेज व नाल्यांमध्ये कचरा अडकून रस्त्यावर पाणी येत आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होत असून महापालिकेने…

सिडको येथील इनरिच स्कुलमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

नवीन नांदेड (प्रतिनिधी): हडको येथील वत्सल्य नगर भागातील enrich a play school व प्रबोध विद्यामंदिर ह्या शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट करून विद्यार्थ्यांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दिनांक…

महामार्गात जाण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 25 पोलीस अंमलदार कार्यमुक्त

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीमुळे महामार्ग सुरक्षा पथकात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी सोडण्यात आले नव्हते. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यातून महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र येथे हजर होण्या…

पोकलेंडने खोदकाम करतांना पिण्याचे पाणी पुरवण्याची जलवाहिनी फोडली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहराच्या वजिराबाद भागात सुरू असलेल्या एका बांधकामावर पोकलेंडच्या मााध्यमातून खोदकाम करतांना त्या पोकलेंडने जलवाहिनी तोडली आहे. शहरात अगोदरच पाण्याची टंचाई आहे. महानगरपालिकेने कोणत्याही बांधकामाला परवानगी दिली तर त्याच्या काही…

नवा मोंढा गोदाम जागेवर बांधकाम परवानगी नसतांना काम सुरू 

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा महानगरपालिकेने केतन नागडा यांच्या सात पिढ्यांचे भले करण्यासाठी नवा मोंढा येथील जागा दिली. त्या जागेवर अद्याप बांधकाम परवानगी सुध्दा घेण्यात आलेली नाही आणि तेथे काम सुरू झाले आहे.…

गवळी समाज संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नांदेड – येथील गवळी समाज युवक संघटनेच्या शिक्षा मित्र यांच्यातर्फे गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर दि. ११ रोजी नरसिंह मंदिर, कौठा येथे यशस्वीरित्या संप्पन झाला.…

स्थानिक गुन्हा शाखेने एक गावठी पिस्तुल आणि दोन रिकाम्या मॅग्झीन पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेतील अधिकाऱ्यांनी एक गावठी पिस्तुल आणि दोन रिकाम्या मॅग्झीन जप्त करून एका युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 10 जून रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक गस्त करत…

मागासवर्गीय कुटुंबाच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे : मिनगिरे

आवश्यकतेनुसार विविध योजनांचा लाभ देणार नांदेड,- २७ मे रोजी मोरेगाव खालचे येथे झालेल्या दुर्दैवी घटनाक्रमातील क्षतिग्रस्त कुटुंबाला दुःखाच्या काळात सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला.…

error: Content is protected !!