Category: नांदेड

इलेक्शन का रिझल्ट तथा न्युज चैनल तथा सोशल मीडिया पर चल रही चर्चा

नांदेड- वैसे यह मेरा विषय नहीं है…क्यों के मैं राजनीती से कोसो दूर रहने वाला व्यक्ती हुं…. परंतु इलेक्शन के रिझल्ट के बाद लगातार सोशल मीडिया पर मा वसंतरावजी जीतने…

कौठा दरोड्याचा तपास जलद गतीने करा- मागणी

कंधार,(प्रतिनिधी)- तालुक्यातील कौठा येथील गजानन श्रीहरी येरावार यांच्या घरी पडलेल्या सशस्त्र दरोड्याचागतीने तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी “महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नांदेड महानगर तर्फे आज दिनांक…

इतवारा गुन्हे शोध पथकाने दोन युवकांना पकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक खंजर पकडला

नांदेड,(प्रतिनिधी)-इतवारा उपविभागातील विशेष गुन्हे शोध पथकाने दोन युवकांना पकडून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल,दोन जिवंत काडतुसे आणि एक खंजीर अशी घातक हत्यारे जप्त करून त्यांच्याविरुद्ध हत्यार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले…

खून करून फरार असलेले दोन अज्ञात मारेकरी इतवारा गुन्हे शोध पथकाने 18 तासात गजाआड केले

नांदेड,(प्रतिनिधी)-हरूनबाग परिसरात 37 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या अज्ञात मारेकऱ्यांना इतवारा गुन्हे शोध पथकाने 18 तासाच्या आज गजाआड करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सध्या हे दोन मारेकरी पोलीस कोठडीत आहेत. दिनांक…

ऍटोत विसरलेली पर्स चालकाने प्रवासाकडे सुपूर्द

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात अनेकदा ऍटोत प्रवास करत असतांना प्रवाशांच्या अनेक मौल्यवान वस्तुसह काही रोख रक्कमही हरवल्याच्या घटना घडल्या आहेत आणि काही ऍटो चालकांनी प्रमाणिकपणा दाखवत. आपल्या ऍटोत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जशास…

पोलीस भरतीमध्ये शॉर्टकट कोणी सांगितला तर ऐकू नका-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस भरती 2022-2023 साठी मैदानी चाचणीत उतरणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शॉर्टकट कोणीही सांगितला तरी तो ऐकू नका कारण तुम्हाला नैसर्गिकरित्या मिळणारी संधी गमावून बसाल असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण…

19-20 वर्षीय युवतीचा संशयास्पद मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-आज पहाटे भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 19-20 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या संदर्भाने वृत्तलिहिपर्यंत कोणत्याही तक्रारीची नोंद भाग्यनगर पोलीस ठाण्यात झाली नव्हती. आज सकाळी एका 19-20…

बकरी ईद सण शांततेत साजरी करण्याचे आवाहन

· शांतता समितीची बैठक संपन्न नांदेड – बकरी ईद सणानिमित्त जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी. यासाठी जिल्ह्यात व शहरात बकरी ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी करण्यात यावी,…

ऍड.प्रकाश आंबेडकरांनी मला पाठींबा दिला नाही याची खंत-खा.वर्षा गायकवाड

नांदेड(प्रतिनिधी)-नुकत्याच होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा दिला होता. पण मला सहकार्य केल नाही किंवा पाठींबाही दिला नाही.…

सा.बां.कार्यालयासमोर सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक करणार आत्मदहन

नांदेड(प्रतिनिधी)-जूना कौठा भागातील विकासनगर या गृहनिर्माण सोसायटीमध्ये शासकीय काम करणाऱ्या गुत्तेदारांवर योग्य कार्यवाही झाली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे पत्र सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम…

error: Content is protected !!