Category: नांदेड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी भरवी निधी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी भरीव निधी देणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धनगर समाजाच्यावतीने मुंबई येथे सन्मान करण्यात आला. नांदेड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अश्वारुढ…

मनपा आयुक्तांनी सांगितले सर्व कामे बंद-इति महिला लिपीक ; आयुक्त म्हणतात मला काही माहिती नाही

नांदेड(प्रतिनिधी)-महिला लिपीक सांगते मनपा आयुक्तांनी सर्व कामे बंद करून फक्त लाडक्या बहिण योजनेचे काम करायचे आहे. याबाबत मनपा आयुक्त सांगतात मला काही माहित नाही. याबद्दल डॉ.बिसेन यांच्याशी संपर्क साधा. पण…

‘एक लाख मराठा ‘ उद्योजकांची संख्या पूर्ण अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कौतुक

मराठा समाजातील युवकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नांदेड :-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील एक लाख उद्योजकांची संख्या पूर्ण झाली आहे. मराठा समाजाला न्याय देणाऱ्या अण्णासाहेब पाटील…

दोन ऑगस्ट रोजी नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव महासभा; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती 

नांदेड, (प्रतिनिधी )-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 2 ऑगस्ट रोजी नांदेड येथे आरक्षण बचाव महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने…

फेरफार नक्कल देण्यासाठी लाच स्विकारणाऱ्या महिला लिपीकाला 6 वर्षानंतर कारावास

नांदेड(प्रतिनिधी)-आंबेगाव ता.हिमायतनगर येथील एका शेताची फेरफार नक्कल देण्यासाठी 6 वर्षापुर्वी हिमायतनगर येथील महिला लिपीकाने स्विकारलेल्या लाचेसाठी भोकर विशेष न्यायाधीश वाय.एच.खरादी यांनी महिला लिपीकाला 2 वर्षाचा कारावास आणि 4 हजार रुपये…

नांदेड जिल्हा पोलीस दलातून एक पोलीस निरिक्षकासह 18 जण सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधी)-आज आपली पोलीस सेवा पुर्ण करून सेवानिवृत्त झालेले पोलीस निरिक्षक-1, पोलीस उपनिरिक्षक-1, ग्रेड पोलीस उपनिरिक्षक-2, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक-8, आणि पोलीस अंमलदार-6 असे एकूण 18 जण सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण…

पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना संलग्न करण्याची कायदेशीर तरतूद नाही

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना संलग्न करण्याची कोणतीही कायदेशीर व प्रशासकीय तरतूद नाही असा खुलासा अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी राज्यभरातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना पाठविलेल्या पत्रानंतर झाला…

पोलीस कोेठडी संपल्यानंतर लाच प्रकरणातील दोघे तुरूंगात

नांदेड(प्रतिनिधी)-लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच प्रकरणातील दोन जणांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी विशेष न्यायाधीश सौ.आर.एम.शिंदे यांनी 2 ऑगस्ट रोजी प्रस्तावित केली आहे. 13 जुलै रोजी जागेची…

नांदेड जिल्ह्यामध्ये खूप प्रतिभावंत योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचवतील-डॉ.कैलाश यादव 

नांदेड (प्रतिनिधि)-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय, नांदेड अंतर्गत ललित कला भवन, नांदेड येथे गटस्तरीय समरगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. कैलाश भानुदास यादव प्रमुख पाहुणे…

राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत

नांदेड : -वर्षाला 3 गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी लवकरच जिल्ह्यात सुरू होणार आहे. केंद्र…

error: Content is protected !!