Category: नांदेड

दोन युवक आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला पकडून स्थानिक गुन्हा शाखेने तीन गुन्हे उघडकीस आणले

नांदेड(प्रतिनिधी)-दोन युवक आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशा तिघांना पकडून स्थानिक गुन्हा शाखेने एक दुचाकी चोरीचा गुन्हा आणि दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. स्थानिक गुन्हा शाखेने दिलीप अशोक कांबळे(25)…

क्रांतीसिंह नाना पाटील यांना पोलीस अधिक्षक कार्यालयात अभिवादन

अवयवदान दिनाची सामुहिक शपथ वाचन नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक कार्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि इतर अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी त्यांना अभिवादन केले.…

संपादक रूपेश पाडमुख यांना पितृशोक

नांदेड(प्रतिनिधी)-सहयोग नगर येथील निवासी दौलतराव आनंदराव पाडमुख यांचे आज दि.03 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 76 वर्ष होते. परभणी जिल्ह्यातील पूर्णा नगरपालिकेचे…

प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा-अभिजित राऊत

नांदेड(प्रतिनिधी)-प्रत्यकाने अवयवदानाचा संकल्प केला तर अनेक जणांना मृत्यूनंतर त्या अवयवांचा उपयोग होतो आणि अनेकांना नवीन जीवन मिळते अशा शब्दात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आजच्या अवयदान रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. चर्चेत…

नांदेड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेतील 18 पोलीस अंमलदार दुसरीकडे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हा शाखेचे 18 पोलीस अंमलदार एकदाच बदलून योगेश्र्वराने आणलेली पध्दत कायम राहावी. यानंतर येणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या मुलाखती घेवून त्यांची सर्व प्रकारची चाचणी करूनच स्थानिक गुन्हा…

महाराष्ट्रात 169 कुटूंबांच्या हातात सत्ता आहे-ऍड.प्रकाश आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात सत्ता 169 कुटूंबांच्या हातात आहे. पाहा खासदार, आमदार, सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, विविध समित्यांचे अध्यक्ष हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत. एकदा नातेवाईकांची सत्ता संपली की सर्वसामान्य माणसांची सत्ता येण्यास…

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी इच्छूक मदरसांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  

नांदेड :- राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्या मदरसांना या योजनेत अनुदान घेण्याची इच्छा आहे, अशा इच्छूक नोंदणीकृत मदरसांनी 11 ऑक्टोंबर 2013…

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर चालण्याचा युवकांनी प्रयत्न करावा-दिलीप कंदकुर्ते

नांदेड(प्रतिनिधी)-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर चालून आपले, आपल्या कुटूंबाचे आणि आपल्या समाजाचे भले करण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावा असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी केले. शहरातील प्रितीनगर भागात…

येत्या विधानसभा निवडणुकांसाठी मुख्य निवडणुक आयुक्तांनी जारी केल्या अधिकाऱ्यांच्या जबाबदारीसाठी सुचना

नांदेड(प्रतिनिधी)-हरियाना, झारखंड किंवा महाराष्ट्र आणि जम्मू काश्मिर येथील विधानसभा निवडणुका 2024 या 3 नोव्हेंबर 2024, 5 जानेवारी 2025, 26 नोव्हेंबर 2024 या वेळेत होणार आहेत. त्या संदर्भाने राज्यांमध्ये नियुक्तीस असलेल्या…

पोलीस अधिक्षक कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस अधिक्षक कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 1 ऑगस्ट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्मोत्सव दिन. यंदाचा जन्मोत्सव सोहळा हा…

error: Content is protected !!