Category: नांदेड

स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याला पकडून पशुधन चोरीचे तेरा गुन्हे उघडकीस केले

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेने एका व्यक्तीला पकडून त्याच्याकडून गोवंश जातीचे बैल विक्री करून घेतलेली रोख रक्कम जप्त केली आहे. या चोरट्याने एकूण 13 जागी पशुधन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली…

नेरली येथे अतिसाराचे २७३रूग्ण आढळले; ६ रुग्ण अत्यवस्थ ; आरोग्य यंत्रणा कार्यरत

*५० आरोग्य कर्मचारी गावामध्ये कर्तव्यावर* *दूषित पाणी पुरवठयाचे नमुने प्रयोगशाळेत* नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील नेरली येथील तीव्र अतिसाराच्या उद्रेकात २७३ नागरिकांना लागण झाली असून त्यांना जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय व शहराच्या…

कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणाच्या माध्यमांतून दिव्यांगाना सक्षम करण्याचा स्तुत्य प्रयत्न -देवसटवार

*दिव्यांगांना कृत्रीम अवयव व सहायक उपकरणांचे वाटप* नांदेड:- इतरांवर अवलंबून राहिल्यास प्रगती प्रभावित होते. त्यामुळे प्रत्येक दिव्यांगाला आवश्यक कामांसाठी स्वयंपूर्ण करणे महत्त्वाचे आहे.कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे मोफत देत दिव्यांगाना सक्षम…

प्रा. राजू सोनसळे यांच्या पुढाकारातून उद्या अनेकांचा रिपब्लिकन सेनेत होणार प्रवेश

नांदेड : -आंबेडकरी चळवळीला बळकटी देण्यासाठी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सत्तेच्या राजकारणाच्या बेरजेसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोळसळे यांच्या पुढाकारातून आज असंख्य कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेत…

तोतय्या पोलीसाने तिसरा प्रकार घडविला

नांदेड(प्रतिनिधी)- तोतय्या पोलीसाने तिसरा प्रकार घडवत 26 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास एका 65 वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करून 50 हजार रुपये किंमतीची त्यांच्याकडील सोन्याची अंगठी लंपास केली आहे.…

स्थानिक गुन्हा शाखेने विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून चोरीची दुचाकी पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एक चोरीची दुचाकी गाडी आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या विधीसंघर्षग्रस्त बालकाला पकडल्यामुळे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 सप्टेंबर…

माहितीअधिकार प्रकरणात तत्‍परता आवश्‍यक – डॉ.हाटकर

*जिल्‍हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकार दिन साजरा* नांदेड – मा‍हितीचा अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्‍त अर्जांची कार्यवाही तत्‍परतेने करणे आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन माहिती अधिकार कायदा अभ्‍यासक अभिवक्‍ता डॉ. भीमराव हाटकर यांनी केले. आंतरराष्‍ट्रीय…

माजी सैनिकांना शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नौकरीची संधी

नांदेड :- माजी सैनिक महामंडळ (मेस्को) महाराष्ट्र शासनामार्फत कै. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथील रुग्णालय व आस्थापनेसाठी सुरक्षा सुपरवायझर, सुरक्षागार्ड पुरुष, सुरक्षागार्ड महिला यांच्या जागा भरावयाच्या आहेत. माजी…

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

चारशे पेक्षा अधिक उमेदवारांची निवड नांदेड : -औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 26 व 27 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात औद्योगिक आस्थापना, खाजगी…

माहिती अधिकार दिन सोमवारी साजरा करण्याचे निर्देश

नांदेड :- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 28 सप्टेंबर हा दिवस राज्यस्तरावर ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यासाठी निर्देशित केले आहे. परंतु 28 व 29 सप्टेंबर 2024 या…

error: Content is protected !!