Category: नांदेड

नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी* 

नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालानुसार किनवट येथून भाजपचे भिमराव केराम, हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर, भोकर विधानसभेतून भाजपाच्या श्रीजया अशोकराव…

नवनिर्वाचित आमदर संतोष बांगर यांच्या पुतण्याच्या पोटात गोळी मारली

नांदेड(प्रतिनिधी)-कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांच्या पुतण्याला कळमनुरी शहरात पोटात गोळी मारण्यात आली आहे. त्यांना उपचारासाठी नांदेडमध्ये आणले असतांना त्यांची तपासणी करून पुढील उपचारासाठी हैद्राबाद येथे पाठविले आहे. नवनिर्वाचित…

40 लाखांची लाच घेणाऱ्या दोन जणांना चार दिवस पोलीस कोठडी

1 कोटी 48 लाख मंजुर; 54 लाखांची लाच मागणी ; असे अनेक प्रकार घडविणारे हे महाभाग नांदेड(प्रतिनिधी)-40 लाखांची लाच स्विकारणाऱ्या दोन जणांना नांदेड येथील विशेष न्यायाधीशांनी चार दिवस, 27 नोव्हेंबर…

बापरे बाप 40 लाखांची लाच दोन जणांना पकडले; लाच मागणी 54 लाखांची स्वीकारले 40 लाख

नांदेड,(प्रतिनिधी)-समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन बिल काढून देण्यासाठी 54 लाख रुपये लाच मागणी करून 48 लाख रुपये लाच स्वीकारणाऱ्या दोन जणांना पकडून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

उद्या लोकसभा पोट निवडणुक आणि सहा विधानसभा मतदार संघाची मतमोजणी स्वारातीम मध्ये

किनवट, हदगाव व लोहा येथे त्या-त्या ठिकाणी मतमोजणी नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा सार्वत्रिक निवडणुका आणि लोकसभेची पोटनिवडणुक यांच्या मतांची मोजणी उद्या दि.23 नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणार आहे. त्यात नांदेड…

मतदानाच्या दिवशी पोलीस अंमलदार विशिष्ट पक्षाला मतदान करा असे सांगत होता-तक्रार

नांदेड(प्रतिनिधी)-मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोलीस अंमलदाराने एका विशिष्ट पक्षाला मतदान करण्याची सुचना देत होता. यावर आक्षेप घेतल्यानंतर त्याने तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतो, खंडणीची गुन्हे दाखल करतो असे सांगून धमकी…

निवडणुकीत उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा विशेष शाखेतील पोलीसांच्या पाठीवर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दिली शाब्बासकीची थाप

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील पडद्यामागे राहुन निवडणुकीचे काम करणाऱ्या नांदेड जिल्हा विशेष शाखेतील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी केलेल्या कामाबद्दल पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी त्यांना शाब्बासकीची थाप दिली आहे. असाच प्रकार अर्धापूर…

लोकसभेत जनतेने 62.89 आणि विधानसभेत 64.92 टक्के अंदाजित मतदान केले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा पोट निवडणुकीत जनतेने मुळ निवडणुकीत केलेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्याने सन 2019 च्या निवडणुकीत केलेल्या मतदानापेक्षा कमी मतदान केले आहे. यंदाची लोकसभा…

निवडणुकांचा मतदान टक्का 65 टक्केपर्यंत पोहचण्याची शक्यता

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.70 टक्के मतदान झाले आहे. पुढे सहा वाजेपर्यंत आणि सहाच्या पुढील रांगेत शिल्लक असलेले मतदार असा टक्का वाढवला तरी एकूण…

वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी पैसे वाटपाची खोटी तक्रार दिली- रमेश गांजापूरकर

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड उत्तरमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी खोटी व बनावट स्वरुपाची माहिती देवून भरारी पथकाकडून माझ्या घराची झडती घ्यायला लावली. या संदर्भाने राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवा दल अजितदादा गटचे…

error: Content is protected !!