नांदेड महत्वाच्या बातम्या लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे ही अधिकार्यांची जबाबदारी : अभिजीत राऊत February 11, 2025 Kanthak Suryatal जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्वागत तर अभिजीत राऊत यांचा निरोप समारंभ साजरा नांदेड :- शासकीय सेवेमध्ये आपण येतो ती लोकांची सेवा करण्यासाठी. लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे. हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या माता रमाई जयंतीनिमित्त बंटी लांडगे यांच्यावतीने होम मिनीस्टर कार्यक्रम February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 9 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष तथा त्रिपिटक बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष बंटी लांडगे यांच्यावतीने होम मिनीस्टर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास प्रभाग क्र.…
नांदेड महत्वाच्या बातम्या गोदावरी नदीपात्रात उठणारा उग्रवास जनतेसाठी आजारपण February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात आज संत दासगणु पुलावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांनी केलेल्या तक्रारीप्रमाणे नदीतून एवढा उग्र वास येत आहे की, तो घाणेरडा वास ड्रेनजचा असेल असे जनतेतील लोक सांगत आहेत. त्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या आपल्या हाताने स्वत:च्या पायावर गोळी मारून घेणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वसंतराव नाईक चौकात आपल्याकडील अवैध अग्नीशस्त्रासोबत चुकीची हाताळणी करून आपल्याच पायाच्या मांडीवर गोळीमारून घेणाऱ्या दोन जणांविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक शिवाजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या ऍड.दिपक शर्मा यांना बंधूशोक February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील ऍड.दिपक शर्मा यांचे लहान बंधू धीरज शर्मा यांचे निधन झाले आहे. काल दि.9 फेबु्रवारी रोजी त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. उद्या दि.11 फेबु्रवारी रोजी या संदर्भाची शोक बैठक ऍड.दिपक…
नांदेड महत्वाच्या बातम्या गोळीबाराने पुन्हा एकदा नांदेड हादरले ; एकाचा मृत्यू February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अनेक दिवसानंतर आज पुन्हा एकदा बंदुकीच्या आवाजाने नांदेड शहर हादरले आहे. गुरुद्वारा गेट नंबर 6 जवळच्या वाहनतळाजवळ हा गोळीबाराचा प्रकार घडला. हल्लेखोराने एकूण 10 गोळ्या झाडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या कुतूहलातून विविध विषयांवरील साहित्याची निर्मिती;राज्यस्तरीय साहित्य संमेलनात डॉ. अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन February 9, 2025 Kanthak Suryatal मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाव्दारे संमेलनाला शुभेच्छा सगरोळी (नांदेड ) -विश्व, मनुष्य व निसर्ग निर्मितीचे लहानपणापासूनच मला प्रचंड कुतूहल होते. कुतूहलापोटी वाचनाची आवड निर्माण झाली. पुढे लेखणीतून प्रगट होत…
नांदेड महत्वाच्या बातम्या माता रमाई जन्मोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न February 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-दि. 7 फेब्रुवारी रोजी माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जन्मोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे अशी माहिती आयोजक मंगेश…
नांदेड महत्वाच्या बातम्या सिडको मोंढा येथील रस्ता दुरुस्तीची मागणी February 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सिडको मोंढा भागातील रस्ता हा तुटलेल्या अवस्थेत आहे. तेथे होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका दिव्यांग पोलीस उपनिरिक्षकाने नांदेड दक्षीणचे आमदार यांना पत्र देवून दुरूस्तीची मागणी केली आहे. या पत्रासोबत त्या भागात…
नांदेड महत्वाच्या बातम्या वाघाळा येथील आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर February 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- जिल्हयातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी कळविले आहे.यासंदर्भात प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती…