Category: नांदेड

कामठा येथील रविदास मंदिर सर्व समाजाचे प्रेरणा केंद्र व्हावे – चंद्रप्रकाश देगलूरकर

नांदेड (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या कामठा खुर्द ता. जि. नांदेड येथील मेन रोडवरील संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांचे निर्माणाधिन मंदिर हे सर्व समाजाचे प्रेरणा केंद्र व्हावे अशी अपेक्षा…

पोलीस विभागाची निर्भाया रॅली लक्षवेधक

नांदेड(प्रतिनिधी)-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयटीआय चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने पोलीस विभागातील महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अंमलदारांनी निर्भया रॅलीचे आयोजन केले होते. याप्रसंगी विभागीय रेल्वे…

दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचे गंठण तोडले

नांदेड(प्रतिनिधी)-दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण दोन अनोळखी चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार मनगपुरा भागात घडला आहे. सुप्रिया सुरेश सुरोशे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास…

कामठा खु. येथे 9 मार्च रोजी गुरु रविदास मंदिर भूमिपूजन कार्यक्रम !

नांदेड (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या कामठा खुर्द ता. जि. नांदेड येथील मेन रोडवरील संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सकाळी…

मानसिकता बदलविण्यासाठी महिलांनीच महिलांची साथ देणे आवश्यक : मिनल करनवाल

• बालिका पंचायत 2.0 चा जिल्ह्यात शानदार शुभारंभ नांदेड- महिलांचे स्वतंत्र अस्तित्व घराघरातून निर्माण करण्यासाठी बालिका पंचायत हा उपक्रम पथदर्शी ठरत आहे. या उपक्रमाला सुरूवात केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी याचे…

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना 

• पालकमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती • लोकप्रतिनिधींनी दिल्या भाविकांना शुभेच्छा नांदेड – मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत नांदेड येथून अध्योध्या धाम येथे जाण्यासाठी पहिली रेल्वे शनिवार 8 मार्चला सकाळी 11 वा. आठशे…

श्री गुरुगोविंद सिंघजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक महिला दिन साजरा

नांदेड – आज दि.०८ मार्च २०२५ ” जागतिक महिला दिनानिमित्त ” श्री गुरुगोविंद सिंग जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड येथे मा.डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत ८…

तो मुलगा तुमचा तर नाही ना ? संपर्क साधण्याचे प्रशासनाचे आवाहन

नांदेड: -धनगरवाडी येथील लहूजी साळवे निराधार बालकाश्रमामध्ये 13 वर्षाच्या शिवा मारोती चव्हाण या बालकाला दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पालकाचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे या बालकाच्या पालकत्वाचा दावा करणाऱ्या पालकांनी…

महिलांनो ! न घाबरता मोठी स्वप्न बघा ; जिद्दीने पूर्ण करा !;जागतिक महिला दिनाला सीईओ मीनल करनवाल यांचे महिला जगताला आवाहन

नांदेड:-महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. घर चालविण्यासाठी काही न करता महिला 50% वाटा उचलत असतात.या श्रमाची प्रतिष्ठा करायला शिका.आत्मसन्मानाला महत्त्व द्या. रूढी,परंपराच्या अडथळ्यांमधून बाहेर पडा, जिद्दीने पेटून उठा. न घाबरता मोठी…

‘ॲग्रीस्टॅक’ योजना शेतीच्या लाभासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना आवश्यक

नांदेड :- कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी अॅग्रीस्टॅक’ म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी…

error: Content is protected !!