Category: नांदेड ग्रामीण

खाजगी वाहनामध्ये पोलीस पाटी खरी की खोटी

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांच्या खाजगी वाहनामध्ये पोलीस असे लिहिलेली पाटी लावता येते काय? असा प्रश्न एका गाडीमध्ये ही पाटी पाहिल्यानंतर समोर आला आहे. नांदेड शहरातून दोन दिवसापुर्वी रात्रीच्यावेळी बाहेर जाणाऱ्या एका नागरीकाने एम.एच.26…

मुखेड तालुक्यातील हिरानगर येथील जवान शहीद

*आज पार्थिव त्यांच्या मूळ गावीआणणार* नांदेड – अति थंडी आणि बर्फाचा प्रभाव झाल्याने मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील हिरानगर तांडा येथील जवान हवलदार सुधाकर शंकर राठोड आज शहीद झाले आहेत. चंदीगड…

हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाख 80 हजार रुपये सापडले

हदगाव(प्रतिनिधी)-हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चार चाकी गाडीला तपासण्यासाठी थांबविले असता त्यात असणारा माणुस गाडीतील बॅग घेवून पळाला आणि आपली ओळख नाही अशा घरात जावून बेड रुमखाली लपून बसला. तरी…

मन्मथराव‌  बेताळे यांचे दुःखद निधन

नवीन नांदेड-शिक्षण प्रसारक मंडळ नवीन नांदेड सचिव,नांदेड येथील भारत विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री मन्मथ आप्पा बाबुराव बेताळे यांचे 14 नोव्हेंबर गुरुवार रोजी वैकुंठ एकदशी‌ दिवशी सकाळी दुखद निधन‌ झाले आहे.…

सोनखेड पोलीसांनी तीन चोरट्यांना पकडून चार गुन्हे उघडकीस आणले

नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत किवळा ते लोंढेसांगवी जाणाऱ्या एका व्यक्तीला लुटणाऱ्या तिन जणांना पकडून सोनखेड पोलीसांनी 24 तासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्या तिघांना पकडल्यामुळे एकुण 4 गुन्ह्याची उकळ झाली…

कुंडलवाडी पोलीसांनी चोरीचा गुन्हा उघड करून 100 टक्के जप्ती केली

नांदेड(प्रतिनिधी)-10 नोव्हेंबर रोजी घरफोडी करून 1 लाख 5 हजारांचा ऐवज चोरणाऱ्या व्यक्तीला कुंडलवाडी पोलीसांनी अटक करुन त्याकडून संपुर्ण चोरीचा ऐवज जप्त केला आहे. दि.10 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीबाई नागनाथ सुरकुटलावार यांनी…

सिडको परिसरातील‌ जेष्ठ नागरिक व व्दियांग‌ यांचे प्रशासनाकडून निवासस्थानी येऊन मतदान केंद्र कार्यान्वित करून घेतले मतदान..

नवीन नांदेड-नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व नांदेड दक्षिण ‌विधानसभा‌ मतदार‌ संघातील ‌जेषठ नागरिक ‌व व्दियांग‌ मतदाराचे‌ निवासस्थानी येऊन निवडणूक पथकाने मतदान‌ करून घेतले. नांदेड लोकसभा पोट निवडणुकी साठी अधिकृत उमेदवार व…

चिखलीकरांना लोकसभेत पाडल, विधानसभेत पाडा, ग्राम पंचायतमध्ये सुध्दा पाडा-उध्दव ठाकरे

लोहा-कंधार मतदार संघात चिखलीकरांनी पाण्या विना केलेला चिखल पसरला आहे माझ्या शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागला तर तो हात मी जागेवर ठेवणार नाही नांदेड(प्रतिनिधी)-माझ्या शिवसैनिकाच्या केसाला जरी कोणी धक्का लावला तर…

महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला लुटून नेणारे निर्लज्जपणे मते मागत आहेत हे योग्य नाही-उद्धव ठाकरे

लोहा,(प्रतिनिधी)- गद्दारी करणाऱ्यांना मुळासकट उकडून टाका असे सांगून राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागला तर हात काढून टाकल्या जाईल असे सांगत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी…

12 वर्षापुर्वी लोहा विश्रामृहात गोंधळ घालणाऱ्या दोघांना कंधार न्यायालयाने ठोठावली शिक्षा

नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय विश्रामगृहात जाऊन 12 वर्षापुर्वी गोंधळ घालणाऱ्या दोघांना कंधार सत्र न्यायालयाने आज शिक्षा दिली आहे. दि.10 मे 2012 रोजी शासकीय विश्रामगृह लोहा येथील शासकीय नोकरी व्यंकटी व्यवहारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

error: Content is protected !!