पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी 10 म्हशी आणि 8 वासरांना मिळवून दिला मुक्तीचा श्वास

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूरचे नुतन पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी अत्यंत कु्ररपणे होणारी जनावरांची वाहतुक रोखतांना आज 10 म्हशी आणि 8 वासरे यांना मोकळा श्वास करून दिला. नांदेड शहराजवळ असलेल्या अर्धापूर पोलीस ठाण्यात…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त निसार तांबोळी यांची आढावा बैठक

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रशमी शुक्ला यांच्यावतीने राज्य गुप्त वार्ता विभागाचे सह आयुक्त निसार तांबोळी यांनी आज नांदेड पोलीस परिक्षेत्रातील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने आढावा बैठक घेतली. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे देशभर गाज…

मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आता रूपेरी पडद्यावर ;शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात

*अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका* *अंतरवाली सराटी येथून ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात* नांदेड(प्रतिनिधी)-मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे…

मलनिसारण केंद्रात मरण पावलेल्या तिघांच्या संदर्भाने फक्त आकस्मात मृत्यू दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-मलनिसारण केंद्रात काम करणाऱ्या दोन मजुरांसह एका नागरीकाचा मृत्यू झाल्यानंतर कोणावरही कार्यवाही न करता फक्त आकस्मात मृत्यू दाखल झाला आहे. वास्तव न्युज लाईव्हने या संदर्भात या कामाच्या कंत्राटदारावर आक्षेप घेत…

मुखेड पोलीसांनी तीन घरफोडीचा एक गुन्हा दाखल केला

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरात एक आडत दुकान फोडून चोरट्यांनी 15 हजार रुपये चोरले आहेत. तसेच मौज जांभळी ता.मुखेड आणि मौजे केरुळ ता.मुखेड येथे तीन घरफोडून चोरट्‌यांनी 1 लाख 79 हजार 400 रुपयांचा…

बचत गटांचे पैसे वसुल करून जाणाऱ्याची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-बचत गटांकडून परत जाणाऱ्या लोकांना लुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यातच एक प्रकार सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 मार्च रोजी घडला. त्यात एकूण 1 लाख 29 हजार 741 रुपयांच्या ऐवजाची…

शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल;नांदेडमध्ये एकूण ९२ अर्ज दाखल

नांदेड :- लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ९२ अर्ज दाखल झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी…

मलउपसा केंद्राचे काम करण्यासाठी जमीनीखाली उतरलेल्या दोन मजुरांसह एका नागरीकाचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी जवळील एसपीएस या केंद्र शासन पुरस्कृत सुरू असलेल्या मलउपसा केंद्रात खाली उतरून जमीनीखाली काम करणाऱ्या दोन मजुरांचा मृत्यू आणि त्यांना वाचविण्यासाठी खाली उतरलेल्या एका नागरीकाचा असे तीन मृत्यू झाले…

चिंता होती 2019 मध्ये-देवेंद फडणवीस

नांदेड(प्रतिनिधी)-अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील मोठे प्रस्थ आहेत. भाजपचे उमेदवार म्हणून 2019 मध्ये प्रताप पाटील यांना आम्ही मैदानात उतरविल होत. पण आमच्यासमोर एक चिंता होती अशा शब्दात देवेंद्र फडणवीस…

बुधवारी ९ अर्ज ; आतापर्यंत २० अर्ज दाखल

१४५ अर्जाची उचल ;आज शेवटची तारीख नांदेड दि. ३ एप्रिल :- लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या गुरुवार चार एप्रिल शेवटचा दिवस आहे. आज बुधवारी एकूण ९ अर्ज दाखल झाले.…

error: Content is protected !!