Author: Kanthak Suryatal

लातूरमध्ये मटका बुकी आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; २३ जणांवर कारवाई

पाच लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त; पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाची धडक मोहीम लातूर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मटका आणि जुगार व्यवसायांविरोधात नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी…

गुजरात लॉबीची ताठरता की हुकूमशाहीचा शेवट? नेपाळ-बांगलादेशसारख्या परिस्थितीचा भारताला धोका!

नागपूरची गुप्त खलबते: संघ मोदींच्या पाठीशी का उभा? अन् देवेंद्र फडणवीसांची सावली! इंदिरा गांधींप्रमाणे मोदींनी राजीनामा द्यावा? ईव्हीएमची हेराफेरी थांबली तर सरकार ६ महिन्यांत कोसळणार! दिल्लीच्या रस्त्यांवरून उठलेला असंतोषाचा वणवा…

नांदेड शहर मंडळात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान उत्साहात संपन्न

नागरिकांना निकालांच्या प्रतींचे मान.तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते वितरण नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहर मंडळांतर्गत आज महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात आले. महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करून नागरिकांना दिलासा…

पीपल्स कॉलेजच्या अर्थकट्टा मध्ये यूपीआय आणि एमडीआरवर विचारमंथन

यूपीआय ही अर्थक्रांती; मात्र एमडीआर ठरवताना छोट्या व्यापाऱ्यांसह सामान्य ग्राहकांच्या हिताचा विचार आवश्यक नांदेड – यूपीआयचे महत्त्व, मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) चे आर्थिक परिणाम आणि त्यासंबंधीच्या कायदेशीर बाबी यांवर चर्चा…

दिल्लीतही पोलीस खाते करील ते होईल!

कॉकरोच आंदोलनातील तक्रारीवरून नवा वाद; विवेक भगत यांचा विवेक नेमका कुठे गेला? आंदोलन दडपण्यासाठी कायद्याचा नवा प्रयोग की कायद्याच्या कलमांमागे लपण्याची धडपड? तक्रार, क्राइम ब्रँच आणि ॲट्रॉसिटीच्या वापरावरून उपस्थित झाले…

आयोडीनयुक्त मिठाचा वापर करा; आरोग्य जपा!

नांदेड जिल्ह्यात 14 ते 28 ऑक्टोबरदरम्यान आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध पंधरवडा नांदेड(जिमाका) – आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवणारे विकार टाळण्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन आहारात प्रमाणित आयोडीनयुक्त मिठाचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्हा…

प्रेस क्लबमध्ये गुंडगिरी, पण नेहा बोरा अन् अभिजीत दीपकेची सणसणीत चपराक! बघा भाडोत्री पत्रकारांची कशी झाली धुलाई!

पत्रकारांच्या वेषात सत्ताधाऱ्यांचे गुंड? दिल्लीत लोकशाहीची पायमल्ली धगधगता ग्राऊंड रिपोर्ट! नवी दिल्ली ( विशेष प्रतिनिधी) – लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेला कलंकित करणारा आणि लोकशाहीच्या चिंधड्या उडवणारा एक अत्यंत…

नांदेड जिल्ह्यात 17 व 18 ऑक्टोबरला वादळी पावसाचा येलो अलर्ट

विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 17 व 18 ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी ‘येलो…

५६ इंचांचा डंका की लंका? लंडन, बर्लिन ते अमेरिकेत मोदींविरोधात पेटला असंतोष; जागतिक मीडियाने फाडला बुरखा!

नोएडाचे भोंपू संपादक गप्प, पण जगभर मोदी सरकारची नाचक्की; अल जझीरा, रॉयटर्सने उघड केली लोकशाहीची हत्या! नवी दिल्ली / बर्लिन / लंडन – भारतात लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेले दमनसत्र आणि…

नांदेडच्या रजिस्ट्री कार्यालयात शिवीगाळ करून गोंधळ!

जिंतूरच्या कर्मचाऱ्याचा प्रताप; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील रजिस्ट्री कार्यालयात अश्लील शिवीगाळ करीत गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ…

error: Content is protected !!