Author: Kanthak Suryatal

दुकानात घुसून खंजरचा धाक दाखवत १.०७ लाखांची रोकड लुटली

हदगाव (प्रतिनिधी) – विडाई पाणी फिल्टर दुकानात घुसून खंजरचा धाक दाखवत काऊंटरमधील १ लाख ७ हजार रुपयांची रोकड जबरीने चोरून नेल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हदगाव…

नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी उद्या डीआयजी शहाजी उमाप नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) शहाजी उमाप हे नांदेड जिल्हा पोलिसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड येथे येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते…

मोदी पर्व संपणार? मोहन भागवतांच्या न्यूयॉर्क दौऱ्यामागचे गुप्त मिशन उघड!

आरएसएसची नवी खेळी: मोदींना बाजूला करा, पण भाजपला वाचवा! – बंद दाराआड नेमके काय घडले? न्यूयॉर्क दौऱ्याची पार्श्वभूमी आणि व्हायरल दावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमधील मेडिसन स्क्वेअर गार्डन येथे…

विनापरवाना रेती वाहतूक करणारा हायवा पकडला; ३०.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत उम्सानगर पोलिसांनी विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३० लाख १६…

नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; रेती चोरी, जुगार व शस्त्र प्रकरणात मोठा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन, बेकायदेशीर जुगार तसेच घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम राबवत तीन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवायांमध्ये एकूण ८ लाख ५२…

लातूर जिल्हा पुरुष बॉल बॅडमिंटन संघाची २ सप्टेंबरला निवड चाचणी

अहमदपूर : -महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या अंतर्गत अमरावती येथे दि. ४ ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७० व्या सीनियर महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ साठी…

आदिवासी विद्यार्थ्यांकडे सहाव्या दिवसापर्यंत सुध्दा प्रशासनाचा कानाडोळा

नांदेड(प्रतिनिधी)-आदिवासी विद्यार्थी समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाचा आज 6 वा दिवस असतांना सुध्दा कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची दखल घेतलेली नाही. विद्यार्थ्यांनी सांगितले की, राज्यस्थरावरील मागण्या मान्य झाल्या आहेत. परंतू स्थानिक…

गुजरात लॉबीमध्ये उभी फूट? अमित शाह यांना बाजूला सारून मोदींनी मैदानात उतरवले दोन नवे चेहरे!

मोदी-शाह यांच्या ३५ वर्षांच्या मैत्रीला ग्रहण? संसदेतून शाह गायब, नव्या क्रायसिस मॅनेजर्सचा उदय! भारतीय राजकारणात गेल्या एका एका दशकाहून अधिक काळ मोदी-शाह ही जोडी अत्यंत अभेद्य आणि शक्तिशाली मानली गेली…

Liar, Liar, Pants on Fire!: डिजिटल युद्धातील बोचरा पलटवार आणि १३० अब्ज डॉलर्सचा युद्धाचा बोजा

होरमुझचे सामरिक महत्त्व आणि युद्धाचे सहा महिने इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाला आता सहा महिने पूर्ण झाले आहेत. गेल्या अर्ध्या दशकापासून धगधगत असलेल्या या रणकुंडाची तीव्रता कमी होण्याऐवजी आता ती एका…

तुमच्या कपाटात कोणते सांगाडे लपलेत, मला नीट माहीत आहे! – देशोधडीला लागलेल्या सुभाष चंद्रांचा मुकेश अंबाणींना थेट इशारा! 

मोदींची पकड सैल झाली? राजाश्रयाखाली पोसलेले महाकाय साम्राज्य आता पंतप्रधानांच्याच नियंत्रणाबाहेर; दिल्लीचा धाक संपला! भारतीय कॉर्पोरेट आणि राजकीय सत्तेचा केंद्रबिंदू राहिलेल्या गुजरात लॉबीच्या वर्चस्वाला आता सुरुंग लागला आहे. आजवर ज्या…

error: Content is protected !!